Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्र

मोठी बातमी ! राज्यात कृत्रिम वाळू धोरणाला मंजुरी; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेतले महत्वपूर्ण निर्णय

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत कृत्रिम वाळू (एम-सँड) धोरणाला...