फिल्मी वधूने चालत्या कारवर बसून शाहरुख खान स्टाईलमध्ये केला वराला प्रपोज

0
70
Viral Vadhu
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – सध्या सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार आणि आश्चर्यकारक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामध्ये वधू आणि वर, मिरवणूक, पुष्पहार आणि नातेवाईकांच्या मजेदार कृत्यांचे व्हिडीओ असतात. अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://www.instagram.com/p/Cde_9UZDlgv/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again

यामध्ये नववधू चालत्या कारच्या बोनेटवर लेहेंगा आणि दागिने घालून बसलेली दिसत आहे. वधूच्या या व्हिडीओमध्ये श्रद्धा कपूरच्या एका चित्रपटातील संवाद ऐकू येतो. श्रद्धा कपूरचा ‘मुझे शादी करनी थी तुमसे’ हा डायलॉग बॅकग्राउंडमध्ये वाजवला जात आहे. तसेच हि फिल्मी वधू शाहरुख खानच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या स्टाईलची कॉपी करताना दिसत आहे.

या नववधूचा व्हिडीओ विट्टी वेडिंग या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. “लग्नासाठी उत्सुकता”.असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले आहे. वधूच्या या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओवर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. या व्हिडिओवर एका इंस्टाग्राम युजरने लिहिले की, “तुम्ही उन्हात लग्न कसे करणार. तुम्ही गाडीत बसला नाहीत. तुम्ही बाहेर बसला आहात”. तर दुसऱ्या युजरने दिल्ली पोलिसांना विचारले की चालत्या गाडीच्या वर बसण्याची परवानगी आहे का? सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हे पण वाचा :

मुंबईचा ‘हा’ खेळाडू लवकरच भारताकडून खेळणार, कर्णधार रोहित शर्माने वर्तवले भविष्य

राज्यसभा निवडणूकीची तारीख जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

PM Shram Yogi Maandhan : ‘या’ योजनेद्वारे सरकारकडून मिळेल दरमहा 3,000 रुपये पेन्शन

KTM प्रेमींना झटका!! DUKE बाईक महागली

Bollywood : शिल्पा शेट्टीने सोशल मीडियाला केला गुड बाय !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here