मुख्यमंत्र्यांना जनाची नाय मनाची लाज असती तर त्यांनी राजीनामा दिला असता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी |महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रात १५ जवान शहीद झाले आहेत. मुख्यमंत्र्यांना जनाची नाय मनाची लाज असती तर त्यांनी राजीनामा दिला असता असे विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. रस्त्याच्या मधोमध नक्षलवाद्यांनी लावलेल्या भूसुरुंगाच्या घातात १५ जवान शहीद झाले असून गाडीचा चालक देखील ठार झाला आहे. हि घटना गडचिरोली जिल्ह्यामध्ये घडली आहे.

राजकारण बाजूला ठेवून दुःखाच्या प्रसंगी शरद पवार आणि विजयसिंह आले एकत्र

शरद पवार यांनी याच घटनेला अनुसरून एक ट्विट केले आहे त्या ट्विट मध्ये ” महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या कारवाया नित्याची बाब झाली आहे. राज्यकर्त्यांकडून नक्षलग्रस्त भागातील कायदा व सुव्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा हा परिणाम आहे. महाराष्ट्र दिनी गडचिरोलीतील जांभूरखेडा भागात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भुसुरुंगाच्या स्फोटात १६ एसआरपीएफ जवान मृत्यूमुखी पडले.” असे म्हणाले आहे.

शरद पवारांच्या घरातील एक हि माणूस लोकसभेतत जाणार नाही : चंद्रकांत पाटील

धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान

याच ट्विटला उत्तर देताना शरद पवार एक ठिकाणी म्हणाले आहेत कि,मुख्यमंत्र्यांना जनाची नाय मनाची लाज असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. या घटनेच्या आधी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातच कुरखेडा गावात जवळपास ३० वाहने जाळली होती. त्यामध्ये ५ कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. नक्षलवाद्यांच्या समस्येवर मुख्यमंत्री, गृहमंत्री या नात्याने काय भूमिका घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याच प्रमाणे शरद पवारांच्या टीकेला मुख्यमंत्री काय उत्तर देणार हे देखील पाहण्यासारखे राहणार आहे.

पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज

आढळराव पाटलांची लोकसभेची वाट बिकटच ; कोल्हेंचावर चष्मा होण्याची शक्यता

सुप्रिया सुळेंच्या पराभवाच्या चर्चेला बारामती मतदारसंघात ऊत

मावळ मतदारसंघाबद्दल शरद पवार म्हणतात…

माढा : मोहिते पाटलांचा अंदाज खरा होण्याची शक्यता ; माळशिरसमध्ये झाले २ लाख ३९ हजार ५७३ एवढे मतदान

तुम्ही भारतीय असल्याचे सिद्ध करून दाखवा ; राहुल गांधींना गृहमंत्रालयाची नोटीस

पार्थ प्रचार : नवनीत राणांचा रोड शो ; कॉंग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यामध्ये हाणामारी

राधाकृष्ण विखेंचा गौप्यस्फोट ; राहुल गांधी यांनीच दिला पक्ष बदलण्याचा सल्ला

पार्थ पवारांचे पब पार्ट्यांचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने मावळ मतदारसंघात खळबळ

 

 

 

Leave a Comment