टोलनाक्यावर भयंकर अपघात; घटना CCTV मध्ये कैद

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आपण अनेक अपघाताचे (accident) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आपण पहिले असतील. यामध्ये अनेकवेळा ड्रायव्हरच्या चुकीमुळे अनेकांना आपला जीव (accident) गमवावा लागत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुमचा थरकाप उडेल. हि संपूर्ण घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
यामध्ये एका टोल बुथच्या डिव्हायडरला भरधाव वेगात कार धडकते (accident) आणि कारचा स्फोट होतो. तसेच या कारमधील एक व्यक्ती कारच्या समोरील खिडकीतून जोरदार बाहेर फेकली जाते आणि ती रस्त्यावर जोरदार धडकते. या व्हिडीओमध्ये तुम्ही शेवटी कारला आग लागल्याचे पाहू शकता. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

https://twitter.com/ViciousVideos/status/1580515440685551617

हा व्हिडिओ पाहून तुम्हाला घटनेचे गांभीर्य (accident) लक्षात येईल. त्यामुळे रस्त्यावरुन केव्हाही सतर्क रहाणे चांगले, तसेच भरधाव वेगाने कधीही गाडी चालवू नये. रस्त्यावरील अशा प्रकारचा निष्काळजीपणा केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्या जीवावरही बेतू शकतो याचे सगळ्यांनी भान ठेवावे.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!