हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । fridge : आता उन्हाळा सुरु झाला आहे. या ऋतूमध्ये सारखी सारखी तहान लागते. उन्हाळ्याच्या गरम वातावरणात फक्त थंड पाणीच प्यावेसे वाटते. मात्र या काळात सतत थंड पाणी मिळणे अवघड होऊन जाते. मात्र आजच्या या बातमीमध्ये एका अशा उत्पादनाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत ज्याद्वारे आपल्याला पाण्यासाठी कुठंही वणवण भटकावे लागणार नाही. हे जाणून घ्या कि, सध्या बाजारात अनेक लहान आकाराचे फ्रीज उपलब्ध झाले आहेत. चला तर मग त्याविषयीची सर्व माहिती जाणून घेऊयात…
या छोट्या fridge द्वारे अवघ्या काही मिनिटांतच पाणी आणि इतर वस्तू थंड होतील. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट असलेल्या फ्लिपकार्टवरून 5 लिटरचा लहान आकाराचा फ्रीज खरेदी करता येईल. हा पोर्टोचिल थर्मो-इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर आधारित एक मिनी पर्सनल चिलर आहे. यामध्ये मोठा कूलिंग कंपार्टमेंट देण्यात आला आहे. तसेच यामध्ये 2 पॉवर कॉर्ड देखील देण्यात आली आहे. यामध्ये मॅग्नेटिक लॉकिंग दरवाजा दिला गेला आहे. जो अगदी सहजपणे बंद किंवा पुन्हा उघडला जाऊ शकतो. यासोबतच एक हँडलही देण्यात आले आहे, याद्वारे हा fridge कुठेही नेता येऊ शकतो. खास करून सहलीला जाताना पाणी थंड करण्यासाठी तो वापरता येईल.
किंमत किती आहे ???
फ्लिपकार्ट वरून 5 लीटर कॉम्पॅक्ट रेफ्रिजरेटर फक्त 4,185 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या fridge साठी लोकांकडून चांगले रिव्ह्यू देखील देण्यात आले आहेत.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/tropicool-pc-05-blue-porta-chill-5-l-compact-refrigerator/p/itmessc2xcgjzshy
हे पण वाचा :
RBI ने ‘या’ 5 सहकारी बँकांवर घातली बंदी, आता ग्राहकांच्या पैशांचे काय होणार ते जाणून घ्या
Credit Score म्हणजे काय ??? त्याचे महत्त्व जाणून घ्या
Bank FD : आता ‘या’ बँकेच्या FD वर मिळणार आधीपेक्षा जास्त व्याज, असे असतील नवीन दर
Ration Card धारकांसाठी आनंदाची बातमी !!! देशभरात नवीन नियम लागू
Multibagger Stock : ‘या’ सरकारी कंपनीच्या शेअर्सने दीर्घकालावधीमध्ये गुंतवणूकदारांना मिळवून दिले कोट्यवधी रुपये