हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smart TV Offers : जर आपण नवीन स्मार्ट टीव्ही घ्यायचा विचार करत असाल आणि यासाठी आपल्याला मोठी सूटही हवी असेल, तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरू शकेल. कारण आज आपण एका अशा जबरदस्त ऑफर बाबत जाणून घेणार आहोत, ज्याअंतर्गत फक्त 5 हजारांमध्ये 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल. वास्तविक OnePlus Y1S या 32 इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर 21,999 रुपयांची सूट मिळते आहे. चला तर मग या ऑफरविषयी जाणून घेऊयात …
OnePlus Y1S 80 cm (32 inch) HD Ready LED Smart Android TV ची खरी किंमत 21,999 रुपये आहे. जो 15,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकेल. तसेच जर आपल्याकडे जुना टीव्ही असेल तर तो बदलता येईल. यासाठी 11,000 रुपयांपर्यंतची सूट दिली जाईल. तसेच पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यानंतर हा टीव्ही 4,999 रुपयांपर्यंत मिळेल. Smart TV Offers
Flipkart Axis Bank कार्डद्वारे पेमेंट करून 5 टक्के कॅशबॅक मिळेल. तसेच, नो कॉस्ट EMI द्वारे दरमहा 2,667 रुपये देऊन टीव्ही घरी आणता येईल.
फीचर्स बाबत बोलायचे झाल्यास, यामध्ये एचडी रेडी एलईडी डिस्प्ले मिळेल. हा एक स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही असून त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 1366 x 768 आहे. तसेच हा टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिस्ने + हॉटस्टार आणि यूट्यूब बेस्ड एप्ससहीत येतो. हा स्मार्टफोन Android वर ऑपरेटिंग सिस्टीम काम करतो. Smart TV Offers
यासोबतच गुगल असिस्टंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्ट देण्यात आले आहे. तसेच त्याचा साउंड आउटपुट 20 वॉट्स आहे. या स्मार्ट टीव्हीवर 1 वर्षाची कॉम्प्रेहेन्सिव्ह वॉरंटी देखील मिळेल. यासोबतच पॅनेलवर 1 वर्षाची अतिरिक्त वॉरंटी दिली जाते. तसेच या स्मार्ट टीव्हीमध्ये डॉल्बी ऑडिओ साउंड टेक्नोलॉजी देखील देण्यात आली आहे. Smart TV Offers
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.flipkart.com/oneplus-y1s-80-cm-32-inch-hd-ready-led-smart-android-tv-11-bezel-less-frame/p/itm0a39edd7df236
हे पण वाचा :
Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या