व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Smart TV Offers : अर्ध्या किंमतीत घरी आणा ‘हे’ 50 इंच एलईडी टीव्ही, या ऑफरबाबत जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smart TV Offers : जर आपण LED टीव्ही घ्यायचा विचार करत असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी महत्वाची ठरेल. कारण सध्या ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर काही 50-इंच LED टीव्हीवर चांगल्या फीचर्स दिल्या जात आहेत. याद्वारे आपल्याला अर्ध्या किंमतीत स्मार्ट टीव्ही खरेदी करता येईल.

Hisense 43" (43A6100) TV Price in Pakistan & Specifications - RGM Price

Dyanora 127 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV

या स्मार्ट टीव्हीची MRP 40,999 रुपये आहे. मात्र यावरील 36% डिस्काउंटनंतर तो 25,999 रुपयांमध्ये मिळेल. तसेच बँकांकडून दिल्या जाणाऱ्या ऑफरबाबत बोलायचे झाल्यास, Flipkart Axis Bank द्वारे पेमेंट करून आपल्याला 5 टक्के कॅशबॅक मिळू शकेल. तसेच PNB कार्डने पेमेंट करून 1250 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. Smart TV Offers

Thomson 50OATHPRO1212 50-inch Ultra HD 4K Smart LED TV Price in India 2022, Full Specs & Review | Smartprix

Thomson 9R PRO 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV

या स्मार्ट टीव्हीची किंमत 42,999 रुपये आहे. सध्या फ्लिपकार्टकडून यावर 41 टक्के सूट दिली जात आहे. ज्यानंतर त्याची किंमत आता 24,999 रुपयांवर आली आहे. यावर 11,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 10 टक्क्यांपर्यंत क्रेडिट कार्ड ऑफर देखील आहे. Smart TV Offers

Kodak 50UHDX7XPRO 50-inch Ultra HD 4K Smart LED TV Price in India 2022, Full Specs & Review | Smartprix

KODAK 7XPro 126 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV

या स्मार्ट टीव्हीची किंमत 42,999 रुपये आहे. Flipkart कडून यावर 41 टक्के सूट मिळाल्यानंतर तो 24,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तसेच फेडरल बँक डेबिट क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के (जास्तीत जास्त 3000 रुपये) सूट दिली जात आहे. त्याचबरोबर PNB क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास 1250 रुपयांची सूट दिली जात आहे. यासोबतच 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. Smart TV Offers

Leema LM-5000S 50 inch Full HD Smart LED TV Price in India 2022, Full Specs & Review | Smartprix

LEEMA 127 cm (50 inch) Full HD LED Smart TV

या स्मार्ट टीव्हीची 45,999 रुपये आहे. सध्या Flipkart वर हा टीव्ही 45% डिस्काउंटद्वारे 24,990 रुपयांमध्ये मिळेल. तसेच फेडरल बँक डेबिट-क्रेडिट कार्ड किंवा फ्लिपकार्ट एक्सिस बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास 10 टक्के सूट मिळू शकेल. त्याचप्रमाणे, तुम्ही पीएनबी क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करून 1250 रुपये वाचवता येतील. Smart TV Offers

Compaq 165 cm Ultra HD LED Smart Android Based TV | Mobilesu

Compaq 127 cm (50 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV

या टीव्हीची किंमत 43,999 रुपये आहे. सध्या Flipkart वर हा स्मार्ट टीव्ही 45 टक्के डिस्काउंटनंतर 23,999 रुपयांना मिळेल. इतकेच नाही तर फेडरल बँक डेबिट क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के सूट, एसबीआय कार्डने पेमेंट केल्यास 10 टक्के आणि पीएनबी क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1250 रुपयांपर्यंतची सूट मिळू शकेल. याशिवाय यावर 11,000 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे. Smart TV Offers

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://compaq.tv/

हे पण वाचा :
Budget 5G Smartphones : 5G फोनवर स्विच करताय !!! जरा थांबा… 30,000 रुपयांच्या रेंजमधील ‘हे’ उत्कृष्ट स्मार्टफोन्स पहा
फक्त 999 रुपयांमध्ये घरी आणा Samsung Galaxy M33 5G, ‘या’ ऑफर्सविषयी जाणून घ्या
आता घरबसल्या मिळणार Kisan Credit Card रिन्यूअल करण्याची सुविधा, त्यासाठीची पद्धत जाणून घ्या
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये घसरण, आजचे नवीन दर पहा
Train Cancelled : रेल्वेकडून आजही 159 गाड्या रद्द !!! घर सोडण्यापूर्वी रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट तपासा