Smartphone घेताय… जरा थांबा !!! 20 हजार रुपयांखालील ‘हे’ सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन पहा

Smartphone
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Smartphone  : सध्या भारतात 5G टेक्नोलॉजी बाबत बरीच चर्चा रंगली आहे. भारतात सध्या तरी 5G नसले तरी अनेक स्मार्टफोन कंपन्यांनी खूप आधीपासूनच त्याबाबतची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या बाजारा बाबत बोलायचे झाल्यास आता बाजारात अनेक प्रकारचे 5G टेक्नोलॉजीला सपोर्ट करणारे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. जर आपल्याला 5G स्मार्टफोन घ्यायचा असेल आणि आपले बजट कमी असेल तर आज आम्ही तुम्हाला पाच 5G फोन्सची माहिती देणार आहोत ज्याच्या किंमती या 20,000 रुपयांपेक्षा कमी आहेत.

Realme 9 Price in Pakistan & Specifications - Phoneworld

Realme 9 Pro 5G (सुरुवातीची किंमत 18,999 रुपये) : रियलमीचा हा फोन Android 12 वर आधारित Realme UI 3.0 वर काम करतो. यामध्ये 6.6-इंचाचा फुल-एचडी + एलसीडी डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेशिंग रेट सपोर्टसह येतो. या फोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे, जो Adreno 619 GPU सह येतो.

Samsung Galaxy M33 | An Affordable Series With Impressive Features

Samsung Galaxy M33 5G (सुरुवातीची किंमत 17,999 रुपये) : Samsung Galaxy M33 5G या मोबाईल फोनमध्ये 6.6-इंचाचा TFT फुल एचडी प्लस LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1080 x2408 आहे. त्याचा रिफ्रेशिंग रेट 120Hz असेल. या फोनमध्ये 5G चिपसेट Exynos 1280 octa-core SoC वापरण्यात आला आहे. तसेच पॉवरसाठी या फोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली जाईल, जी 25W USB टाइप C फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. Smartphone

OnePlus Nord CE 2 Lite 5G Review with Pros and Cons: Don't Buy – MobileDrop

OnePlus Nord CE 2 Lite (सुरुवातीची किंमत 19,999 रुपये) : OnePlus Nord CE 2 Lite 5G हा फोन OxygenOS 12.1 Android 12 वर आधारित आहे. यामध्ये 6.59-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले असेल, ज्याचा रिफ्रेशिंग रेट 120Hz आहे. त्यावर गोरिल्ला ग्लास कव्हर आहे. यात स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत LPDDR4X रॅमसह 128 GB स्टोरेज आहे. Smartphone

iQoo Z6 5G Price & Specification : iQoo Z6 5G अर्फोडेबल कीमत के साथ भारत  में लॉन्च, ऐसे पाएं तुरंत 2000 रुपये का डिस्काउंट - Navbharat Times

iQoo Z6 5G (सुरुवातीची किंमत 13,999 रुपये) : iQoo Z6 5G या Smartphone मध्ये 5000 mAh बॅटरी आहे जी 18W चार्जरसह येते. यात 6.58 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. iQOO Z6 5G Qualcomm Snapdragon 695 चिपसेट Android 12 वर काम करतो.

Redmi Note 11 Pro Plus launched globally: 120W charging for under $400

Redmi Note 11 Pro Plus 5G (सुरुवातीची किंमत 19,999 रुपये): Redmi Note 11 Pro Plus 5G मध्ये 6.67-इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080 x 2400 पिक्सेल आहे. त्याचा रिफ्रेशिंग रेट 120Hz आणि 20:9 रेशो आहे. या प्रोसेसरबद्दल बोलायचे झाल्यास त्यात ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या मागील बाजूस f/1.9 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सल्सचा प्रायमरी कॅमेरा, f/2.2 अपर्चरसह 8 मेगापिक्सल्सचा सेकंडरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2 मेगापिक्सेलचा तिसरा कॅमेरा देण्यात आला आहे. Smartphone

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://gadgets360.com/mobiles/best-5g-phone-under-20000

हे पण वाचा :

SBI चे होम लोन महागले, बँकेकडून ​​किमान व्याजदरात वाढ !!!

Bank FD Rates : ‘या’ मोठ्या बँकांकडून FD वरील व्याजदरात पुन्हा वाढ !!! नवे दर पहा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या !!!

Recharge Plans : एका महिन्याची व्हॅलिडिटी असलेले ‘हे’ रिचार्ज प्लॅन्स तपासा

Kisan Vikas Patra : ‘या’ सरकारी योजनेमध्ये गुंतवणूक करून मिळवा दुप्पट पैसे !!!