ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या व्हॅनचा मोठा अपघात! 7 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिमाचल : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश या ठिकाणी ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या व्हॅनचा मोठा अपघात (accident) झाला आहे. कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला (accident) आहे. या अपघातात (accident) 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण गंभीर जखमी झाले आहेत.

जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास हा अपघात (accident) झाला. या अपघातात (accident) 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण गंभीर आहे. यामधील 5 जखमींना कुल्लूच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, 5 जखमींवर बंजार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातातील (accident) विद्यार्थी हे वाराणसीमधील महाविद्यालयातील होते. ते ट्रेकिंगसाठी हिमाचल प्रदेश या ठिकाणी आले होते. या दरम्यान हा अपघात (accident) झाला. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली आहे.

हे पण वाचा :
Bandhan Bank च्या बचत खाते अन् FD वरील व्याजदरात वाढ !!!
गेट उघडायला थोडा उशीर झाला तर महिलेकडून गार्डला शिवीगाळ आणि मारहाण
आता ‘या’ सरकारी बँकेच्या ग्राहकांना FD वर मिळणार जास्त व्याज !!!
पतीला गर्लफ्रेंडसोबत पाहून भडकलेल्या पत्नीने भाजप नेत्याची रस्त्यावरच केली धुलाई
‘साला, आजकाल सीनियरिटीचं कुठं काही राहिलंच नाही’, संजय शिरसाट यांनी नाराजी बोलून दाखवली