सर्वात मोठी बातमी!! काँग्रेसच्या 6 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश

himachal congress mla join bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेश राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होटिंग केल्यामुळे अपात्र केलेल्या काँग्रेसच्या ६ आमदारांनी आज भाजपमध्ये (Congress MLA’s Joined BJP) प्रवेश केला आहे. या आमदारांमध्ये काँग्रेसचे सुधीर शर्मा, रवी ठाकूर, राजेंद्र सिंह राणा, चैतन्य शर्मा, देवेंद्र भुट्टो, इंदर दत्त लखनपाल यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर या आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसच्या अडचणीत … Read more

Weird Traditions : भारतातील ‘या’ गावात 5 दिवस कपडे न घालता फिरतात महिला; विचित्र आहे पण खरंय!!

Weird Traditions

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Weird Traditions) भारताची प्राचीन संस्कृती, इथल्या परंपरा, रीती- भाती, खाद्य संस्कृती, आयुर्वेदिक वनस्पती आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यांचा भव्य इतिहास आहे. आपला देश हा वैविध्यतेने नटलेला असून आजही अनेक ठिकाणी या परंपरांचे तंतोतंत पालन केले जाते. यातील काही परंपरा या अत्यंत विचित्र असल्या तरीही त्या त्या भागातील मान्यतेमुळे आजही पाळल्या जात … Read more

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहाकार!! जनजीवन विस्कळीत; 10 जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी

Shimla Heavy Rain

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घालून ठेवले आहे. गेल्या ४८ तासांपासून पाऊस आपले रौद्ररुप धारण करुन मुसळधार कोसळत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने हिमाचल प्रदेशातील १० जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. या मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेशातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या हिमाचल प्रदेशची राजधानी शिमलामध्ये देखील काही वेगळे चित्र दिसत … Read more

उत्तर भारतात पावसाचे थैमान!! पाणीच पाणी चोहीकडे… गाड्या गेल्या वाहून, पूलही कोसळला (Video)

Heavy Rain North India

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागात पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. धुवाधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी साचलं असून वाहतूक ठप्प झाली आहे. लोकांचे जीवनमान विस्कळीत झालं आहे. देशाची राजधानी दिल्लीत अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तर फ्लॅटचे छत कोसळून एका ५८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे … Read more

सतत अपयश आल्यानंतरही मानली नाही हार; ओशिन शर्मा झाल्या सहाय्यक आयुक्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : अनेक तरुणांना MPSC आणि PSI परीक्षा देताना अपयश येते. अपयश आल्यानंतर काहीजण खचून जातात तर काहीजण पुन्हा नव्याने प्रयत्न करतात. अपयश माणसाला यशस्वी होण्यासाठी प्रेरित करते आणि बळ देते. माणूस अपयशातून शिकतो आणि पुढे जाण्याची प्रेरणाही घेतो. असे हिमाचल प्रशासकीय सेवेत कार्यरत असलेल्या ओशिन शर्मा यांनी दाखवून दिले आहे. हिमाचल प्रदेशातील … Read more

Election Result : काँग्रेसला ‘ऑपरेशन लोटस’ची भीती, आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवणार?

Himachal Pradesh Election result

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात, हिमाचल प्रदेश या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे निकाल (Election Result) आज लागणार आहेत. गुजरात मध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे तर हिमाचल प्रदेश मध्ये काँग्रेस अन भाजप यांच्यात कांटे कि टक्कर होताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेसला ऑपरेशन लोटस ची भीती असून हिमाचल काँग्रेस आपल्या विजयी आमदारांना राजस्थानच्या रिसॉर्टमध्ये हलवणार असल्याची चर्चा … Read more

भाजप – काँगेस मध्ये हिमाचल मध्ये काटे कि टक्कर; महाराष्ट्रातील या नेत्यावर सत्तास्थापनेची जबाबदारी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नुकत्याच पार पडलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागणार आहे. भाजप अन काँग्रेस यांच्यात जोरदार टशन झालेल्या हिमाचल प्रदेशमध्ये चांगलीच कांटे कि टक्कर पाहायला मिळत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशात भाजप ३४ आणि काँग्रेस ३१ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्षाचा एकही उमेदवार आघाडीवर नाही. तर अन्य … Read more

हिमाचल प्रदेशमध्ये मोठी घडामोड, काँग्रेसच्या ‘या’ 30 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी

Rahul And Sonia Gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठी राजकीय घडामोड घडली आहे. यामध्ये काँग्रेस पक्षातून तब्बल 30 नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी (removed 30 leaders) करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षाविरोधात काम केल्यामुळे या नेत्यांची हकालपट्टी (removed 30 leaders) करण्यात आली आहे. त्यामुळे हे नेते आता कोणत्या पक्षात सहभागी होतात हे पाहणे … Read more

ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या व्हॅनचा मोठा अपघात! 7 जणांचा मृत्यू

accident

हिमाचल : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशमध्ये एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश या ठिकाणी ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या व्हॅनचा मोठा अपघात (accident) झाला आहे. कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला (accident) आहे. या अपघातात (accident) 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण गंभीर जखमी झाले … Read more

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात बस दरीत कोसळून 12 जणांचा जागीच मृत्यू

Accident

शिमला : वृत्तसंस्था – हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात सोमवारी एक बस दरीत कोसळल्यामुळे मोठा अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये 12 जण ठार तर 3 जण जखमी झाले आहेत. सविस्तर माहिती अशी कि, बस शैनशेरहून कुल्लूला जात असताना जंगला गावाजवळील एका वळणावर सकाळी साडेआठला दरीत कोसळली(Accident). अपघातग्रस्तांच्या नातलगांनी प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला. अपघातग्रस्तांना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तीन … Read more