मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी शुक्रवारी भाजप सोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भुमिका स्पष्ट करत ती अजितची वयैक्तिक भुमिका असल्याचे सांगितले.
With Aaditya Thackeray (@AUThackeray) and Rohit Pawar (@RohitPawarOffic) pic.twitter.com/VzFNjpNb3W
— Supriya Sule (@supriya_sule) November 24, 2019
त्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देखील व्हाॅट्सअॅप स्टॅटस ठेवून पवार कुटूंब फुटल्याचं म्हटलं होतं. तसेच आयुष्यात सर्वात जास्त फसवणुक झाल्याचं सुळे यांनी म्हटलं होतं. आता यापार्श्वभुमीवर सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर आमदार रोहित पवार आणि अामदार आदित्य ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. सुळे यांनी शेअर केलेल्या सदर फोटोची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
दरम्यान, सुळे यांनीवशेअर केलेला फोटो नव्या महाराष्ट्राची नवी समिकरणं सांगणारा आहे. दोन युवा नेत्यांसमवेत सुप्रिया सुळेंनी शेअर केलेला फोटो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आश्वासक वाटत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या –
नव्या महाराष्ट्राची नवी समिकरणं, सुप्रिया सुळेंनी शेअर केला 'हा' फोटो https://t.co/2FUaXuW3Zb#MahaMasterstroke #MahaBJPCoup #SharadPawar #MaharashtraGovtFormation #MaharashtraGovtFormation #MaharashtraCrisis @supriya_sule @RohitPawarSpeak @AUThackeray @NCPspeaks @ShivSena
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2019
शरद पवार सच्च्या मराठा योद्ध्याप्रमाणे लढत आहेत#MahaBJPCoup #SharadPawar #AjithPawar #MaharashtraPolitics #MahaMasterstroke #Maharashtra#MahaPoliticalTwist #MaharashtraWithShivsena@PawarSpeaks @NCPspeaks#hellomaharashtra
https://t.co/UsXsFoCapq— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 24, 2019
अजित पवारांच्या अंतर्गत खेळीत समाविष्ट कोण? शपथविधीला राष्ट्रवादीचे 'हे' बडे नेते उपस्थित@AjitPawarSpeaks @NCPspeaks @PawarSpeaks @ShivSena#hellomaharashtra#UddhavThackeray#Maharashtra #ShivaSena#DevendraFadnavis #MaharashtraGovtFormation https://t.co/pFR4qxiPfG
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
शरद पवारांनी पत्रकार परिषदेत अजित पवारांवर केला 'हा' आरोप@PawarSpeaks @AjitPawarSpeaks @NCPspeaks#hellomaharashtra #MaharashtraGovtFormation #UddhavThackeray #AjitPawar #Maharashtra https://t.co/poMUTApeeY
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019
तर शरद पवार, तुम्ही महाराष्ट्राचे गुन्हेगार आहात..!! शिवसेनेचा गेम शरद पवारांकडूनच?@PawarSpeaks @NCPspeaks @ShivSena#hellomaharashtra #UddhavThackeray #MaharashtraGovtFormation#Maharashtra #ShivaSena #DevendraFadnavis #MahaKhichdiSarkar # https://t.co/94KxdMUrsp
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 23, 2019