कोल्हापूरात कोरोनाच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर एका वृद्ध महिलेने पंचगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील हनुमान नगर ते बावड्याच्या हद्दीत नदी किनाऱ्यावरती त्यांचा मृतदेह आढळलाय. 68 वर्षीय असणाऱ्या मालुबाई आकाराम आवळे असं आत्महत्या केलेल्या वृद्ध महिन्याचे नाव आहे. या वृद्ध महिलेने कोरोनाच्या धास्तीने आत्महत्या केल्याच्या चर्चेला सध्या … Read more

धक्कादायक! पोलीस उपनिरीक्षकने घेतली पोलीस ठाण्यातच फाशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यवतमाळ जिल्हयात एका साहायक पोलीस उपनिरीक्षकाने पोलीस ठाण्यातच फाशी घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यवतमाळ पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेत कार्यरत असलेले साहायक पोलीस उपनिरीक्षक राजू उईके यांनी काल रात्री उशिरा फाशी घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, काल शुक्रवारी रात्री १ वाजेपर्यंत ते कामावर होते. रात्री उशिरापर्यंत ते आपल्या कक्षात बसून होते. … Read more

धक्कादायक! २८ वर्षीय डॉक्टर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील घाटी रुग्णालयात कार्यरत असलेल्या २८ वर्षीय एम.डी. महिला डॉक्टरने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. शहरातील कटकट गेट भागात ही घटना घडली आहे. डॉ. शादाब शिरीन मोहम्मद आरिफ असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टरचे नाव आहे. मात्र या महिला डॉक्टरने आत्महत्या का … Read more

सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली प्रतिनिधी ।  कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील ३६ वर्षीय शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. गणेश रामराव चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा पसरली. मयत चव्हाण अल्पभूधारक शेतकरी होते. मागील तीन वर्षापासून शेतात नापिकीच सुरू होती. त्यातच मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसानं शेतात लागवड केलेले सोयाबीन पिकाचे नुकसान … Read more

यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी पुत्रानं विषारी औषध पिऊन संपवलं जीवन

यवतमाळ प्रतिनिधी । यवतमाळ तालुक्यातील गोंडबुरांडा येथील एका तरुण शेतकरी पुत्रानं काल रात्री साडे सात वाजताच्या दरम्यान शेतात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नागोराव वामन खोके (२८) असे मृतक शेतकरी पुत्राचे नाव आहे. काल घरच्या मंडळींना शेतात जाऊन येतो असे सांगून नागोराव घरातून निघाला होता. संध्याकाळ होऊन तो घरी न परतल्याने … Read more

धक्कादायक! रेशन भेटलं नाही म्हणून एकानं केली आत्महत्या; 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, एकाला अटक

औरंगाबाद प्रतिनिधी । रेशन घेण्यावरून दुकानदारासोबत बाचाबाची झाल्यानंतर एकाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना सोयगांव तालुक्यातील पहुरी येथे घडली. याप्रकरणी दुकानदारासह पाच जणांविरुद्ध सोयगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. नाना रामराव माताडे असे आत्महत्त्या करणाऱ्या इसमाचे नांव आहे. दि ५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी पहुरी येथील राशन दुकानदार … Read more

साखर कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या; २२ तास उलटले तरी मृतदेह कुटीर रुग्णालयातच

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे कामगार राजेंद्र बलभीम जाधव(वय ४२, राहणार शेलगाव भाळवणी) यांनी बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरात कोणी नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घरात पैशांची विवंचना असल्या कारणाने आपल्या पतीने आत्महत्या केल्याचं जाधव यांच्या पत्नीने सांगितलं.

धक्कादायक! विवाहितेची दोन मुलांसह आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे तासगाव तालुक्यातील सावर्डे येथे पती-पत्नीच्या कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. चंदाराणी बाळासाहेब सदाकळे, अभिराज सदाकळे व हिंदुराज सदाकळे अशी त्यांची नावे असून ही घटना सकाळी दहा वाजता उघडकीस आली. या घटनेची तासगाव पोलिसांत नोंद झाली असून तिघांच्या मृत्यूमुळे संपूर्ण सावर्डे गावावर शोककळा पसरली … Read more

महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या, एनसीआरबीच्या अहवालात समोर आली बाब

सरकारी धोरण आणि निसर्गाच्या लहरी कचाट्यात सापडून देशात शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच आहे. शेतमालाला मिळणारा अनियमित भाव आणि दुष्काळ यातून देशातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढतच आहे. याचा पुरावाच नुकत्याच जाहीर झालेल्या नॅशनल क्राइम ब्युरो रेकोर्ड्सच्या अहवालाने दिला आहे. या अहवालानुसार देशात सन २०१८ मध्ये देशभरात १० हजार ३४९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यात दुर्दैवाची बाब म्हणजे या अहवालातून महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबादमध्ये वर्षीय तरुणाची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या, नातेवाईकांनी केला घातपाताचा आरोप

शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या युवकाचे धड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र या तरुणाचं मुंडक गायब असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.