महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात; राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Nilesh Rane Uddhav Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे हिवाळी विधिमंडळ अधिवेशन सध्या सुरु असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्बेतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंकले तरी घरी बसतात. अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. यावेळी राणे यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर परिकर यांचा दाखला … Read more

अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या; भाजप नेत्याची मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत सुरूवात झाली. प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे मुख्यमंत्री उपस्थित नाहीत. याचवरून भाजप नेते प्रसाद लाड यांनी टीका करत मुख्यमंत्र्यांनी आपला कारभार अजित पवार यांच्या कडे द्यावा अशी मागणी केली आहे. मुख्यमंत्रीपद कोणाकडे द्यायचे हा सेनेचा अंतर्गत विषय असला तरी अजित पवार यांचा अनुभव पाहता … Read more

रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत टीका; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना एकेरी भाषेचा वापर केला. आता 2 वर्ष कुठे आहे पट्ट्या अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या रावसाहेब दानवे यांनी यावेळी टीका केली. मुख्यमंत्र्यांना उद्देशून, 2 महिन्यांपासून कुठेय पठ्ठ्या … Read more

शिवाजी महाराजांचा अनादर खपवून घेणार नाही; उद्धव ठाकरेंनी ठणकावले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरूजवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना आणि त्यानंतर कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तीव्र पडसाद सर्वत्र उमटतं असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील कर्नाटकला ठणकावल आहे. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अनादर खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, बंगळुरूमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबना प्रकरण … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना रुग्णालयातुन डिस्चार्ज; 22 दिवसांनंतर मुख्यमंत्री ‘वर्षा’वर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मानेच्या दुखण्यानंतर मुख्यमंत्र्यांवर मुंबईतील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात 12 नोव्हेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली होती. 10 नोव्हेंबरला ते रुग्णालयात दाखल झाले होते. तेव्हापासून गेले 22 दिवस ते रुग्णालयात होते. अखेर आज त्यांना डिस्चार्ज मिळाला असून ही नक्कीच आनंदाची बाब आहे. मागील काही … Read more

राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे; फडणवीसांचा आरोप

fadanvis thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नसल्याने यंदाचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होणार असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. यावर विरोधी पक्ष नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. फडणवीस म्हणाले, राज्य सरकार अधिवेशनापासून दुर पळत आहे. अधिवेशन केवळ 4 ते 5 दिवसाचं घेण्यात येणार आहे. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरील शस्त्रक्रिया यशस्वी; डॉक्टरांची माहिती

uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मानदुखीचा त्रास वाढल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची डॉक्टरांनी दिली आहे. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया सुरु करण्यात आली होती. डॉक्टरांनी मुख्यमंत्री ठाकरे यांनी आठवडाभर विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. मानेच्या दुखण्यावरील उपचारासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बुधवारी एच. एन. … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर आज शस्त्रक्रिया; मान आणि मणक्याचा आहे त्रास

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांपासून मान आणि मणक्याच्या त्रस्त आहेत. जवळपास दिवाळीपासून उद्धव ठाकरे यांना हा त्रास जाणवत असल्याची माहिती मिळतेय. त्या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या गिरगावातील एच. एन. रुग्णालयात शस्त्रक्रिया होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आधी घरगुती उपचार सुरू होते. त्यांच्या तब्येतीत सुधारणाही झाली. मात्र पुन्हा एकदा मान … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मानदुखीचा त्रास; रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर येत आहेत. त्यांना पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूंच्या दुखपतीचा त्रास बळावला आहे. गेल्या आठवड्यापासून त्यांना हा त्रास होत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे हे रुग्णालयात दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि … Read more

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राज्यात यावर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. दरम्यान आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये राज्यात अतिवृष्टी आणि पूरग्रस्तबाधित शेतकऱ्यांसाठी 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. राज्यातील अतिवृष्टी व पुराणातील … Read more