घाटी रूग्णालयाच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू, उपचाराअभावी मृत्यू झाल्याने खळबळ; आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह
औरंगाबाद | घाटी रूग्णालयाच्या आवारात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सदरील व्यक्तीचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते. या घटनेने घाटी परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या व्यक्तीच्या पायाला जखम झाली होती व जखमेला मुंग्या लागल्याचेही निदर्शनास आले. ही व्यक्ती घाटीतील अपघात विभागाच्या पायऱ्यांवर वेदनेने विव्हळत पडून होती. काहींनी … Read more