सिग्नलिंग यंत्रणेच्या कामासाठी मध्य रेल्वेच्या काही गाड्या रद्द

औरंगाबाद : मध्य रेल्वेने कळविल्यानुसार लोणी रेल्वे स्थानकावर यांत्रिक सिग्नलिंग यंत्रणा काढून त्या ऐवजी इलेक्ट्राॅनिक सिग्नलिंग यंत्रणा बसविण्यात येणार आहे. हे काम करण्याकरिता नॉन इंटर लॉक वर्किंग करण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वे कळविल्यानुसार नांदेड रेल्वे विभागातील पुढील रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे : रद्द करण्यात आलेल्या गाड्या गाडी संख्या ०७३१४ नांदेड … Read more

औरंगाबादमध्ये शंभर टक्के लाॅकडाऊन लावायचा की नाही; आज होणार निर्णय

aurangabad

औरंगाबाद : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे. रोज एक हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर चार-पाच दिवसांत बळींचा आकडाही शंभरापर्यंत जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात पुन्हा शंभर टक्के लॉकडाऊन लावण्यावर प्रशासन विचारविनिमय करत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनासमोरील चिंता वाढली आहे. या … Read more

कोरोना नियमांचं उल्लंघन : बाबा पेट्रोल पंप, सेव्हन हिलचा जागृत पेट्रोलपंप प्रशासनाकडून सील

Petrol Pump

औरंगाबाद : कोरोना नियमांचे उल्लंघन करणारे बाबा पेट्रोल पंप आणि सेवन हिल जवळील जागृत पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे. सोमवारी रात्री साडे ९ ते १० च्या दरम्यान जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी कारवाई केली. कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी जिल्ह्यात रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत कडक लॉकडाउनचे आदेश देण्यात आले आहेत. … Read more

रात्री उशिरापर्यंत हॉटेल्स सुरू ठेवणाऱ्यांवर कारवाई ; जिल्हाधिकारी-पोलीस आयुक्तांची संयुक्त कारवाई

औरंगाबाद : प्रोझाॅन मॉल येथील केएफसी, कारिमस, किचन, डोमिनोज, केवेनटर्स आणि एपीआय कॉर्नर येथील हॉटेल लोकसेवा सील करण्यात आले आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन करत रात्री उशिरा पर्यंत हॉटेल सुरू ठेवणाऱ्या हॉटेल्स नुकत्याच प्रशासनाकडून सील करण्यात आल्या. रात्री एपीआय कॉर्नर येथील हॉटेल लोकसेवा समोर ग्राहकांची गर्दी निदर्शनास येता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता … Read more

सावध रहा !! औरंगाबाद जिल्ह्यात 1702 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने नोंद

औरंगाबाद : जिल्ह्यात आज 982 जणांना (मनपा 757, ग्रामीण 225) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 57120 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1702 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 72253 झाली आहे. आजपर्यंत एकूण 1487 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 13646 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. … Read more

दिलासादायक ! ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठल्याही स्वरूपाची लक्षणे नाहीत, मनपा प्रशासकांची सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती…

औरंगाबाद | शहरातील ८५ टक्के रुग्णांना लक्षणे नाहीत. शहरात कोरोनाचा उद्रेक झाला असून, दररोज येणारी रुग्णसंख्या पाहून आरोग्य विभागाचेही धाबे दणाणले आहे. परंतु दुसरीकडे दिलासादायक बाब समोर आली आहे. शहरातील ८५ टक्के कोरोना रुग्णांना कुठलेही लक्षणे नसल्याचे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले. शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण … Read more

तीन हजारांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास रंगेहाथ पकडले

औरंगाबाद : खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारा मध्ये करण्यासाठी तलाठ्याने चार हजारांची मागणी करून तडजोडीअंती तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकाने देवळाई येथील तलाठ्यास रंगेहात अटक केली आहे.भरत दत्तू दुतोंडे असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर तलाठ्याचे नाव आहे. एसीबी कार्यालयाकडून प्राप्त झालेली अधिक माहिती अशी की, देवळाई बीड बायपास भागात तक्रारदाराने नवीन … Read more

केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसलेलेही रूग्णालयात, तपासणीसाठी आता समिती गठीत

औरंगाबाद | शहरात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना काही रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केवळ इंश्युरन्स मिळविण्यासाठी लक्षणे नसतानाही रूग्णालयात भरती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या धक्कादायक प्रकाराने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी रूग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. … Read more

घाटी रुग्णालयात आणखी १८ रुग्णांचा कोरोनाने घेतला बळी, नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश

औरंगाबाद | कोरोनाचा आकडा वाढत असताना  मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत असल्याने चिंतेत भर पडली आहे. त्यात घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात औरंगाबाद जिल्ह्यातील १७ रुग्ण तर नाशिक, मनमाड येथील एका रुग्णाचा समावेश आहे. घाटी रुग्णालयात आणखी १८ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती घाटी रुग्णालयाने जाहीर केली आहे. … Read more

संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कंटेन्मेंट झोन बनवा, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे निर्देश

औरंगाबाद |  जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात रूग्ण आढळत आहे, तो भाग कन्टेनमेंट झोन बनवून त्या ठिकाणी नियमांचे अधिक कडकपणे पालन करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संसगार्ला रोखण्यासाठी प्रशासनामार्फत राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेऊन … Read more