आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर अज्ञातांनी केली दगडफेक
कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर काही अज्ञातांनी दगडफेक करत त्यांच्या गाडीचीही तोडफोड केल्याची घटना मध्यरात्री घडली. हा हल्ला शिवसेनेकडून करण्यात आल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे.
१९९८ पासून बंद पडलेली एअर इंडियाची मुंबई-औरंगाबाद-उदयपूर विमानसेवा १६ ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. औरंगाबाद ते उदयपूरचे कमीतकमी ३ हजार ५९७ तर जास्तीत जास्त ७ हजार २८१ प्रवास भाडे राहण्यची शक्यता आहे.
औरंगाबाद प्रतिनिधी | आजपर्यंत आपण विविध क्षेत्रात होणारे अनेक विक्रम ऐकले व वाचले असतीलच. राजकारण हे सुद्धा अनेक विक्रमांची नोंद होणार क्षेत्र. परंतु आजवर निवडणूक निकाल आणि कोण किती मतांनी निवडून आले इतक्या पर्यंतच हे विक्रम मर्यादित होते. मात्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या नावे एक वेगळाच राजकीय विक्रम नोंदवला गेला आहे. नियमानुसार राजकीय पक्षातील नेत्यांना … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी | आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवतो म्हणून मुलीच्या घरच्यांनी परिसरातील एका तरुणाला विचारणा केली होती. याचा राग मनात ठेवत संतप्त झालेल्या तरुणाने धारदार चाकूने अवघ्या 10 मिनिटात धारदार चाकूने वार करीत वृद्ध दाम्पत्यासह तिघांना संपविले. हे तिहेरी हत्याकांड चिकलठाणा येथील चौधरी कॉलॉनीत घडले चौधरी कॉलोनीत राहणाऱ्या ५५ वर्षीय दिनकर भिकाजी बोराडे, पत्नी कमळ दिनकर … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी। बिअर बारचे गेट तोडून चोरटयांनी बार मधील रोख रक्कम आणि विदेशी दारूच्या बाटल्या लंपास केल्याची घटना शिऊर बंगला येथे घडली. चोरी करताना चोरटे सिसीटीव्हीत कैद झाले असून पोलीस या चोरट्यांचा शोध घेत आहे. या घटनेच्या माहितीनुसार, गोकुळ बाबासाहेब सूर्यवंशी यांच शिऊर इथं रेस्टॉरंट आणि बार आहे. हा बार आज पहाटे चार वाजेच्या सुमारास … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी। औरंगाबादेत चोरीचे सत्र काही थांबायचे नाव घेत नाही. शेतवस्तीतील घरात झोपलेल्या शेतकऱ्यांना दरोडेखोरांनी मारहाण करीत महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री मिसारवाडी भागात घडली. या घटनेनंतर परिसरात प्रचंड भीतीच वातावरण पसरलय. मिसारवाडी भागात प्रकाश पारगावकर यांची शेती आहे. या शेतीत गजानन सोनाजी सणांसे हे बटाई ने शेती कसतात, शेतात दिवसभराचे काम आटोपून … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी। अभ्यास करीत नसल्याने मोठी बहीण रागवल्याची भावना मनात येऊन छोट्या बहिणीने घराजवळील उद्यानातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शहरातील हडको एन-11 परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . शिल्पा रामकुमार धनगावकर अस आत्महत्या करणाऱ्या युवतीच नाव आहे. शाळेचा अभ्यास करीत नसल्यान शिल्पाची मोठी … Read more
औरंगाबाद | प्रतिनिधी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आघाडी, शिवसेना-भाजप महायुती, वंचित बहुजन आघाडीसह तब्बल 30 उमेदवारांचे अर्ज छाननीत वैध ठरले आहेत. आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस असून, तीन अपक्ष उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली असून यामध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आ.अब्दुल सत्तार यांचा देखील समावेश आहे. लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्याचे मतदान येत्या २३ एप्रिल … Read more
औरंगाबाद प्रतिनिधी / काँग्रेसमधून बाहेर पडलेले अब्दुल सतार यांनी काल रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्यांच्या या भेटीने अब्दुल सतार भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. औरंगाबाद तिकीट वाटपावरून अब्दुल सतार नाराज झाले होते, त्यांनी काँग्रेसच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमधून ते बाहेर पडले होते. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून काँग्रसने … Read more