महारूगडेवाडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण व्हेंटीलेटरवर; रुग्णाच्या संपर्कातील 35 जण विलगीकरण कक्षात
महारुगडेवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
महारुगडेवाडी येथील कोरोनाबाधित रुग्णाला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ६ वर पोहोचली आहे. यातील बहुतांश रुग्ण ग्रामिण भागातील असल्याने प्रशासनाकडून दक्षता घेण्यात येत आहे. आता या रुग्णांमधील एक रुग्ण डोहोळे जेवणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कराड तालुक्यातील साकुर्डे गावातील एका डोहोळी जेवणाच्या कार्यक्रमास तांबवे येथील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांसह ११ … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनारुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता ८०० च्या वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यात आत्तापर्यंर ६ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. यातील २ रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याचे समजत आहे. कृष्णा हाॅस्पिटल येथे उपचार घेत असणारा एक रुग्ण महारुगडेवाडी या गावातील असून कोरोनारुग्ण डोंगरी भागात सापडल्याने एकच … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील कृष्णा हॉस्पिटल येथे दाखल असलेल्या ७ कोरोना अनुमानित रुग्णांचा अहवाल आज प्राप्त झाला आहे. यावेळी सदर अनुमानित रुग्णांपैकी ६० वर्षीय पुरुषाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कराड तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता २ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ६ वर गेला आहे. … Read more
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्हा रुग्णालयात ६ कोरोना अनुमानित म्हणून दाखल करण्यात आलेल्या रुग्णांपैकी एका २२ वर्षीय युवकाचा कोरोना (कोव्हीड -19) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मरकज काळात दिल्ली येथे भेट दिलेल्या ५ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले असून सातारा जिल्ह्यातील दोन नागरिकांना पुरुष २९ व महिला ४७ वर्षीय यांना जिल्हा रुग्णालयात तर तीन नागरिकांना … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असतानाही पहाटे रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्या ८२ जणांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यावेळी पकडलेल्या सर्वांना पोलिसांनी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. सध्या देशभर संचारबंदी सुरू आहे. कोरोना प्रार्दुभाव वाढल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरीही काही लोक प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. … Read more
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असताना सातारकरांसाठी मात्र एक गुड न्युज आहे. जिल्ह्यातील पहिल्या दोन कोरोना पोझिटिव्ह रुग्णांचे रिपोर्ट आता निगेटिव्ह आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ४ कोरोना बाधितांपैकी पहिले दोघे बरे झाले असल्याचे समजत आहे. जिल्हा रुग्णालयात पहिल्यांदा दाखल केलेल्या पहिल्या दोन पॉझिटिव्ह रुग्णांचे पहिल्या १४ दिवसाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले … Read more
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. सध्या राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६९० वर पोहोचली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्याही ४ वर पोहोचली असून आज एका ४५ वर्षीय रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पोझिटिव्ह आला आहे. काल 4 एप्रिल रोजी कोरोना अनुमानित म्हणून जिल्हा रुग्णालयात दाखल असणाऱ्या अनुमानित रुग्णांपैकी एका … Read more
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील कोरोग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. सध्या राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०० पार गेला आहे तर देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ३ हजार पार गेली आहे. सातार जिल्ह्यात आत्तापर्यंत ३ रुग्ण कोरोना पोझिटिव्ह असल्याचे सापडले आहे. आता कोरोना अनुमानित म्हणुन जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या एका नऊ महिण्यांच्या बाळाचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ … Read more
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली असुन कृष्णा कारखाना हा सॅनिटायझरची निर्मिती करणारा सातारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी साखर कारखाना आहे. सातारा सांगली जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार सभासदांना यांचे मोफत वितरण होणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्या हॅन्ड सॅनिटायझरला प्रचंड … Read more