स्पर्धेत अव्वल राहण्यासाठी विजयी लय कायम राखावी लागेल – रोहित शर्मा

Rohit Sharma

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 4 वेळचे आयपीएल विजेता मुंबई इंडियन्सचा संघ यंदाही दमदार कामगिरी करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने आत्तापर्यंत एकूण 7 सामने खेळले असून त्यातील 5 सामन्यात विजय मिळवला आहे.मुंबईचा संघ गुणतालिकेत प्रथम क्रमांकावर असून मुंबई इंडियन्सला हरविण्यासाठी अन्य संघांना चांगलाच घाम गाळावा लागतो. स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्यासाठी विजयी लय … Read more

Breaking | ‘या’ बड्या क्रिकेटपटूच अपघातात निधन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |अफगाणिस्तानचा सलामीचा फलंदाज नजीब तारकाईचे एका भीषण रस्ता अपघातात निधन झाले. अफगाणिस्तानच्या या 29 वर्षीय सलामीच्या फलंदाजाला शुक्रवारी जलालाबादमध्ये रस्ता ओलांडताना एका कारने धडक दिली आणि त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल केले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरुन ही बातमी जाहीर केली. “एसीबी आणि अफगाणिस्तान क्रिकेट लव्हिंग नेशनने आक्रमक सलामीवीर फलंदाजांच्या अत्यंत गंभीर मृत्यूबद्दल … Read more

सपना चौधरीच्या तू चीज बडी गाण्यावर कुस्तीपटूचा भन्नाट डान्स! पहा व्हिडिओ

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | सध्या देशात कोरोनामुळे चिंतेचे वातावरण आहे. घरात राहून अनेक जण बोअर झाले आहेत. अशात एका खेळाडून एक भन्नाट व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतपय. घरामध्ये व्यायाम करताना हा भारताचा खेळाडू सपना चौधरीच्या गाण्यावर थरकताना दिसत आहे. चाहत्यांकडून या व्हिडिओचं कौतुक होत असून याला अनेक व्हिव्ज मिळाले आहेत. देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत कायम … Read more

दंगल गर्ल’ बबिता फोगाट विरोधात औरंगाबाद पोलिसांत तक्रार दाखल

औरंगाबाद प्रतिनिधी | दंगल गर्ल’ बबिता फोगाटने देशातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला तबलिगी जमातीला जबाबदार धरत एक वादग्रस्त ट्विट केलंे आहे. बबिताच्या या पोस्टवरून तिच्यावर अनेक स्तरांतून जोरदार टीका होत आहे. अनेकांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या बबिताचं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मागणी केली आहे. अशात आता बबिताच्या विरोधात महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील सिटी पोलिस चौकीत तक्रार … Read more

सनी भाई..अशक्य असे काहीच नाही; शोएब अख्तरचा सुनील गावस्करांवर पलटवार

लाहोर । कोरोनाव्हायरसने पाकिस्तानात धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानात आत्तापर्यंत ६ हजारहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नुकतेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आम्हाला वाचावा असं म्हणत जगासमोर हात पसरले होते. करोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेट सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या प्रस्तावावर भारताचे माजी कर्णधार … Read more

मॉर्निंग वॉक आले अंगलट, कराडात ८२ जणांवर कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संचारबंदी असतानाही पहाटे रस्त्यावर मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणार्‍या ८२ जणांवर पोलिसांनी सोमवारी कारवाई केली. यावेळी पकडलेल्या सर्वांना पोलिसांनी कराडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. सध्या देशभर संचारबंदी सुरू आहे. कोरोना प्रार्दुभाव वाढल्याने प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र तरीही काही लोक प्रशासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करत आहेत. … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजाने घातले शेतीत लक्ष

अकलुज | पुण्यात कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर सरकारने सुरुवातीला ज्या गोष्टी बंद केल्या त्यात म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री. शिवछत्रपती क्रीडासंकुल ही बंद करण्यात आले. येथे राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे व राज्याचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू राहतात व सराव करतात. या सगळ्यांना संकुल खाली करण्यास सांगण्यात आले. पृथ्वी माने हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील अकलूज गावचे राष्ट्रीय पातळीवरील नेमबाज … Read more

IPL रद्द! ऑलम्पिक रद्द! मग खेळप्रेमी नक्की करतायत तरी काय?

#CoronavirusImpact | सध्या कोरोनचं जगभर पसरलेल थैमान पाहता, जागरूकता हे हातात असलेल्या तंत्रज्ञानापेक्षा सर्वात मोठ शस्त्र आहे. अतीआत्मविश्वास आणि बेफिकिरी ह्या दोन गोष्टी या काळात नक्कीच धोकादायक आहेत. एकत्र येण्यातून या विषाणूचा प्रसार झपाट्याने होतो हे लक्षात आल्यांनातर जगातील सर्व क्रीडास्पर्धा रद्द करण्यात आल्या. एवढंच काय खेळाची सर्वोच्च स्पर्धा असणारे ऑलम्पिक गेम्स एक वर्षाने पुढे … Read more

कोरोनामुळे बुद्धिबळ खेळाडू जगज्जेता विश्वनाथ आनंद अडकला जर्मनीत

मुंबई | करोना व्हायरसमुळे सध्या देशात नव्हे तर देशभरात भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा फटका हा सगळ्यांचा बसतोय त्यात आता बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद हे नाव सुद्धा समाविष्ट झाले आहे.बुंडेसलीगा चेसमध्ये पाच वेळा वर्ल्ड चॅम्पियन असलेला विश्वनाथन आनंद,जो सध्या एससी बॅडेनसाठी खेळत होता, तो सध्या जर्मनीमध्ये असून आता हा इव्हेंटही कॅन्सल करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विश्वनाथ … Read more

बहुचर्चित ‘केसरी’चा रंगतदार टीजर प्रदर्शित

पुणे | महाराष्ट्राच्या मातीतला रांगडा मर्दानी खेळ म्हणजे कुस्ती. दिग्दर्शक सुजय डहाकेचा केसरी – saffron हा आगामी मराठी चित्रपट एका कुस्तीपटूच्या संघर्षाभोवती फिरणारा असून चित्रपटाचा रंगतदार टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. भावना फिल्म्स एल एल पी आणि पुणे फिल्म कंपनी प्रस्तुत केसरी – saffron या चित्रपटातून विराट मडके हा नवा चेहरा मराठी … Read more