विधान परिषद निवडणूक : सतेज पाटील बिनविरोध; अमल महाडीकांचा अर्ज मागे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर विधान परिषदेच्या जागेवर अखेर काँग्रेस नेते आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. सतेज पाटील यांच्या विरोधातील भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. अमल महाडिक आणि शौमिका महाडिक यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानं सतेज पाटील यांची बिनविरोध … Read more

विजय शिवतारेंची प्रकृती ठणठणीत; घेतली आदित्य ठाकरेंची भेट

Aditya thackey and vijay shivtare

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांना काही दिवसांपूर्वी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते सध्या ICUमध्ये होते. याची माहिती विजय शिवतारे यांच्या मुलीने फेसबुक वर एक भावनिक पोस्ट लिहून दिली होती. यामध्ये तिने भावाकडून संपत्तीसाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपदेखील केला आहे. कौटुंबिक वादातून वडिलांना बदनाम … Read more

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक नाहीच! मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर काँग्रेस नाराज?

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षपदाची जागा रिकामी होती. यामुळे मागच्या ४ महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक या पावसाळी अधिवेशनातदेखील रखडली जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना अध्यपदाच्या निवडणुकीसाठी अनुकुल नाही. त्यामुळे विशेष अधिवेशन बोलावून अध्यक्षपदाची निवडणूक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात … Read more

हर्षवर्धन पाटील यांनी मुलगी अंकितासोबत घेतली उदयनराजेंची भेट

Udyanraje

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – सर्वोच्च न्यायालायने काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण रद्द केले होते. त्यामुळे राज्यात सरकार आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले होते. मराठा आरक्षण रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली होती. याच मराठा आरक्षणवरून खासदार संभाजीराजे देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. माजी सहकारमंत्री श्री … Read more

ICU ला कुलूप, मृतदेह तसेच सोडून सर्व डॉक्टर्स-कर्मचारी फरार ( Video)

Delhi Hospital

गुरुग्राम : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. कोरोनाच्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना आवश्यक त्या वैद्यकीय सेवा-सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अशातच दिल्लीच्या रुग्णालयात एक धक्कादायक घटना घडली आहे. ऑक्सिजनचा तुटवडा झाल्याने 6 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यावर आता काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. … Read more

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरवे यांचे अल्पशा आजाराने निधन

balasheb thorve

पुणे : हॅलो महाराष्ट्र – काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक बाळासाहेब थोरवे यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. बाळासाहेब थोरवे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे २ वेळा अध्यक्षपद भूषवले होते. तसेच ते क्लब ऑफ महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदावर कार्यरत होते. त्यांनी १९८५ मध्ये NSUI चे अध्यक्ष पदसुद्धा भूषविले होते. बाळासाहेब थोरवे यांनी ७ वर्षे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून … Read more

BREAKING : राज्यातील भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचे कोरोनामुळे निधन

Sanjay Devtale

नागपूर : संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. देवाताळे यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला होता. नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने आज (25 एप्रिल) त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे त्यांचे कार्यकर्ते आणि चंद्रपूर जिल्ह्यात शोकाचे वातावरण आहे. संजय देवताळे हे गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात होते. ते चंद्रपूर … Read more

काँग्रेस कार्यकर्त्यांनो, जनतेला मदत करा, हाच काँग्रेसचा धर्म आहे; राहुल गांधींचे आवाहन

rahul gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावताना देशातील काँग्रेस कार्यकर्त्यांना एक आवाहन केले आहे. जनतेची कामे करा,कोणत्याही परिस्थितीत जनतेचं दुःख दूर करा असे आवाहन राहुल गांधी यांनी केलं. याबाबत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे की यंत्रणा कोलमडून पडल्या आहेत. आता जन … Read more

भाजपाचा महाराष्ट्र द्रोह विसरू नका! काँग्रेसचा हल्लाबोल

congress vs bjp

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीचा पुरवठ्यावरून केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर आरोप करत आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एक पत्रक सादर करत मोदी सरकार वर गंभीर आरोप करत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या बाबतीत दुजाभाव करत असल्याचा आरोप केला. त्यावरून काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजप हा विकृत मानसिकतेचा पक्ष … Read more

गुजरातची हुजरेगिरी करून मातृभूमीची बदनामी करणारे जावडेकर हे महाराष्ट्रद्रोहीच! काँग्रेसचा हल्लाबोल

prakash javadekar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून राज्य आणि केंद्र सरकार आमनेसामने आले आहेत. राज्यात केवळ दोन ते तीन दिवस पुरेल एवढाच लसीचा साठा उपलब्ध आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला लस पुरवण्याची कळकळीची विनंती केली. तसेच गुजरात छोटं राज्य असूनही महाराष्ट्रापेक्षा गुजरातला अधिक लसींचा पुरवठा करण्यात आल्याचा आरोप टोपे यांनी … Read more