शेवटी आज मोदी सरकारचा महाराष्ट्रद्रोही चेहरा समोर आलाच; काँग्रेसने साधला निशाणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजारांवर पोहोचल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे . तर दुसरीकडे कोरोना लससाठ्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकार मध्ये खडाजंगी पाहायला मिळाली आहे. राज्यात पुरेसा लससाठाच उपलब्ध नाही, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. तर राज्य सरकार आपले अपयश झाकण्यासाठी लोकांमध्ये लससाठ्यावरून घबराट निर्माण करीत … Read more

आजवरच्या सगळ्याचं सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली केवळ फसवणूकच केली ; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजवर सगळ्याचं सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली केवळ फसवणूकच केली असून त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेना या सगळ्या पक्षांचा समावेश आहे.म्हणून पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजातून येणाऱ्या बिरप्पा मोटे यांना संधी दिली त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्या,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज … Read more

मोदी सरकारने मराठा समाजाच्या पाठीत खंजीर खुपसला ; काँग्रेसचा गंभीर आरोप

narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाचा विषय हा जोरदार चर्चेत असून आता काँग्रेसने यासाठी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले होते. 102व्या घटनादुरुस्तीनुसार मराठा आरक्षणाबाबत तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला कायदा बेकायदेशीर असल्याचं केंद्राने सर्वोच्च न्यायालयात म्हटलं आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारची ही भूमिका महाराष्ट्रविरोधी असून केंद्राने महाराष्ट्राच्या पाठित खंजीर खुपसला आहे, अशी टीका काँग्रेस … Read more

…म्हणून काँग्रेस महाविकास आघाडीचा पाठिंबा काढेल; रामदास आठवलेंच भाकीत

Ramdas Athawale

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर भाजप कडून नेहमीच हे सरकार पडणार अशा शक्यता पसरवल्या गेल्या. दरम्यान आता आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी देखील आता काँग्रेस महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढेल अस भाकीत केलं आहे. ते सातारा येथे बोलत होते. आठवले म्हणाले, राज्यात काँग्रेस पक्ष हा महाविकासआघाडीवर नाराज असून हा पक्ष सत्तेतून लवकरच बाहेर … Read more

काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे – नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जावून काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बुथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. यवतमाळ व चंद्रपुर जिल्हा … Read more

नाराज संजय निरुपम यांच्या खांद्यावर काँग्रेसने सोपवली मोठी जबाबदारी ; थेट संसदीय मंडळावर केली नेमणूक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेसचे नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी गेले काही दिवस थेट काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थित करत. बऱ्याच बाबींवर नाराजी व्यक्त केली होती.पण काँग्रेसने त्यांना पुन्हा एकदा संधी देत त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केलाय. संजय निरुपम यांची थेट महाराष्ट्र काँग्रेस संसदीय मंडळावर नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव के. सी. … Read more

कराड नगरपालिका भाजपा स्वबळावर सर्वच जागा लढविणार – भाजप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमळाच्या चिन्हावर सर्वच्या सर्व 29 जागा स्वबळावर लढविणार असल्याचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख यांचे बूथ संपर्क अभियान घेतले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांना माहीती दिली.यावेळी मुकुंद चरेगांवकर, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे,रूपेश मुळे … Read more

अजब! मुरबाडमधील सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत तर रात्री भाजपमध्ये

कल्याण | राजकारणामध्ये सत्तेसाठी कोणी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो. सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलले जातात. अशीच काही घटना मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाली. येथील सरपंच आणि उपसरपंच विविध पक्षांमध्ये गेल्यामुळे दिवसभर याची चर्चा रंगली होती. आणि राजकारण प्रेमींना चर्चेसाठी विषयही मिळाला होता. सरपंचपदाच्या निवडीनंतर ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच हे … Read more

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र घेणार हाती?

फोटो सौजन्य- tv९ मराठी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा रंगत आहे. त्यात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव अग्रस्थानी होते. दरम्यान आज नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाना पाटोळे हेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्पष्ट … Read more

उपमुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची लॉबिंग? अजित पवार म्हणाले..

मुंबई । काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. दरम्यान, काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठी प्रस्ताव असल्याच्या चर्चेवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा उपमुख्यमंत्रीपदासाठीचा प्रस्ताव असल्याच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जनता दरबारानंतर माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या … Read more