कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारत देणार १० मिलियन डॉलर्सची मदत- पंतप्रधान

जगभर पसरत चाललेल्या कोरोनाव्हायरस आजाराशी लढण्यासाठी आता विविध देश एकवटू लागले आहेत.

सांगलीतही कोरोनाची दहशत ; एसटीच्या १८ फेऱ्या करण्यात आल्या रद्द

कोरोना व्हायरसच्या भीतीने एसटीच्या सांगली विभागाच्या १२ तर सांगली आगारातून पुण्याला जाणाऱ्या ६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. सध्या कोरोनाच्या भीतीने नागरिक भयभीत झाले आहेत.   त्यामुळे सर्वत्र कोरोनाचीच चर्चा सुरु आहे.

धक्कादायक! मागील २४ तासात इटलीत ३०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू

रोम वृत्तसंस्था | जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात एकट्या इटलीत एकुण ३६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. यामुळे इटली मध्ये खळबळ उडाली असून रविवारचा दिवस चिंता वाढवणारा ठरला आहे. इटली मध्ये एकट्या रविवारी एकुण ३५९० नवे कोरोना रुग्न सापडले आहेत. यामुळे आता इटलीतील कोरोनाग्रस्तांची संख्या २४,४४७ वर पोहोचली … Read more

अबब! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १.५० लाखांवर पोहोचली

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कोरोना विषाणूने जगभर थेमान घातले आहे. चीन मधील वुहान येथून सुरवात झालेल्या कोरोना विषाणूने आता संपुर्ण जगालाच विळखा घातला आहे. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता १.५० लाखांवर पोहोचली आहे. UPDATE: #Coronavirus cases • China +80,000• Italy 24,747• Iran 13,938• S. Korea 8,162• Spain 7,798• Germany 5,795• France 4,499• … Read more

साताऱ्यात आढळला कोरोनाचा पहिला संशयित रुग्ण

साताऱ्यातील जिल्हा सरकारी रुग्णालयात अबुधाबीवरून आलेला एक कोरोना संशयित रुग्ण रविवारी सायंकाळी दाखल झाला आहे.

मी कोरोनाची टेस्ट केली, आणि तुम्ही ? – डोनाल्ड ट्रम्प

कोरोनाव्हायरसने जगभर थैमान घातलेलं असताना यापासून बचावासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करणं आता सुरु आहे.

कळंबा कारागृहात विदेशी कैद्यांसाठी ‘आयसोलेशन’ वॉर्ड

कोरोना व्हायरसची राज्यातील नागरिकांनी मोठी धास्ती घेतली आहे. राज्यातील सर्वच कारागृहात ही खबरदारीचे उपाय केले जात आहेत.

कोरोनाची डायलर टोन मराठीतच हवी – मनसे करणार आंदोलन

सोलापूर प्रतिनिधी । कोरोना’ने भारतात प्रवेश केल्यानंतर प्रत्येकापर्यंत माहिती पोचावी म्हणून फोनवर डायलर टोन वाजत आहेत. मात्र, या डायलर टोन हिंदी आणि इंग्रजी या दोनच भाषेत असल्याने नागरिकांत संभ्रम निर्माण होत आहे. अनेकांना काय सांगितले जात आहे, हेच समजत नाही. त्यामुळे मराठी सक्तीसाठी आंदोलन करणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता यावर आक्रमक होणार आहे. जगभरात थैमान … Read more

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण पहा..

मुंबई प्रतिनिधी | देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ८२ झाला असून देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याचे समोर आले आहे. राज्यात सरचवाधिक म्हणजे एकुण २२ कोरोना रुग्न आहेत. पुण्यात सर्वात जास्त १० रुग्न आढळले आहेत तर मुंबई, नागपूर इथे प्रत्तेकी ४ रुग्न सापडलेत. हाती आलेल्या माहितीनुसार पुण्यात १० कोरोना रुग्न सापडले आहेत. मुंबई, नागपूर येथे प्रत्तेकी ४ … Read more

हुश्श…! कोरोनासोबतच्या लढाईत भारत यशस्वी ; उपचारानंतर ११ रुग्ण ठणठणीत

जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात भीतीचे वातवरण  निर्माण झाले आहे.