नॅशनल क्रिकेट अकादमीत नोकरीची संधी, BCCI ने ‘या’ पदांसाठी मागवले अर्ज

BCCI

बंगळुरु : वृत्तसंस्था – नॅशनल क्रिकेट अकादमीत नोकरीची संधी निघाली असून चार पदांसाठी जागा निघाल्या आहेत. या पदांसाठी BCCI ने अर्ज मागवले असून अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर आहे. तसंच वयाची अटही 60 वर्षांखालील व्यक्ती इतकीच आहे. BCCI ने अधिकृत संकेतस्थळावर याबाबची सर्व माहिती दिली आहे. या पदांमध्ये फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक यांचा … Read more

एका बाऊन्सरने बदललं क्रिकेटपटूचं नशीब, थेट नॅशनल टीममध्ये मिळाली एन्ट्री

cricket

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेट असा खेळ आहे, ज्यात अनेकवेळा एक बॉल खेळाडूला रातोरात सुपरस्टार बनवू शकतो. असंच काही गुलशन झासोबत झालं आहे. गुलशन झाची ओमानविरुद्धच्या ट्रायसीरिजसाठी नेपाळ टीममध्ये निवड झाली आहे. ही ट्रायसीरिज ओमानमध्ये 14 ते 20 सप्टेंबरदरम्यान होणार आहे. गुलशनने आतापर्यंत फक्त 2 स्थानिक मॅच खेळल्या आहेत. यादरम्यान त्याने निवड समितीला प्रभावित … Read more

टीम इंडियात होणार अश्विनचं पुनरागमन! ‘या’ खेळाडूची घेणार जागा

R Ashwin

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियानं इंग्लंड विरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये 1-0 नं आघाडी घेतली आहे. पहिली टेस्ट पावसामुळे ड्रॉ झाली होती. त्यानंतर भारतीय टीमनं लॉर्ड्सवर 151 रननं दणदणीत विजय मिळवत सिरीजमध्ये आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टेस्ट सीरिजला 25 ऑगस्टपासून होणार आहे. दुसरी टेस्ट जिंकल्यानंतर टीम इंडियाचं सर्वत्र कौतुक होत असलं तरी विराट … Read more

फक्त 2 मॅचचा अनुभव असणाऱ्या ‘या’ खेळाडूसाठी आयपीएल टीममध्ये जोरदार चुरस

nathan ellis

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे. या आयपीएलनंतर लगेच टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्यामुळे सर्व आयपीएल फ्रँचायझींमध्ये चांगले खेळाडू करारबद्ध करण्यासाठी स्पर्धा निर्माण झाली आहे. फक्त 2 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळलेल्या बॉलरला खरेदी करण्यासाठी सध्या 3 आयपीएल टीमांमध्ये जोरदार चुरस निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर … Read more

‘बुमराहाला मैदानात राग आला पाहिजे’, झहीर खानचा बुमराहाला अजब सल्ला

jasprit bumrah

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर टीम इंडियानं इंग्लंडचा 151 रननं पराभव केला आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीनं 89 रनची नाबाद भागिदारी करत इंग्लंडला बॅकफुटवर ढकललं. लॉर्ड्स टेस्टमध्ये घडलेल्या एका घटनेनं भारतीय क्रिकेट फॅन्स नाही तर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंना आश्चर्याचा धक्का बसला आहे. मैदानात नेहमी शांत असणारा जसप्रीत … Read more

T20 World Cup साठी भारतीय संघात हार्दीकचं स्थान धोक्यात ‘या’ तीन खेळाडूंपासून सर्वाधिक धोका

Hardik

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – काही दिवसांपूर्वीच आयसीसीने आंतरराष्ट्रीय टी-20 विश्वचषकाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यानंतर आयसीसीने सामन्यांंचे वेळापत्रकही जाहीर केले. त्यामुळे आता सर्व संघ आपआपली रणनीती ठरवून संघ बांधणीला सुरुवात करत आहेत. भारताकडे सद्यस्थितीला चांगल्या दर्जाचे अनेक खेळाडू असून अंतिम 11 मध्ये कोणाला स्थान द्यायचं? हा प्रश्न बीसीसीआय समोर आहे. याच दरम्यान भारताचा अष्टपैलू … Read more

बुमराह-शमीची रेकॉर्डब्रेक भागीदारी, 39 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला

Bumrah and Shami

लंडन : वृत्तसंस्था – आज टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीचा शेवटचा आणि पाचवा दिवस आहे. या पाचव्या दिवशी टीम इंडियाच्या अखेरच्या फलंदाजांनी कमाल केली आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजीची धुरा ज्यांच्या खांद्यावर असते त्यांनी आज आपल्या फलंदाजीच्या जोरावर इंग्लंडला अक्षरक्ष: रडवलं आहे. भारताच्या जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी या जोडीने नवव्या विकेटसाठी भारताकडून विक्रमी … Read more

विराटला आजवर कधी जमलं नाही ते रोहित शर्मानं पहिल्या इनिंगमध्येच केले

लॉर्ड्स : वृत्तसंस्था – नॉटिंघममध्ये जी गोष्ट जमली नाही ती रोहित शर्मानं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर केली आहे. रोहितनं लॉर्ड्स टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये अर्धशतक झळकावलं आहे. रोहितनं फक्त 83 बॉलमध्ये हे अर्धशतक पूर्ण केले. रोहितचे इंग्लंडमधील टेस्ट मॅचमध्ये हे पहिलेच अर्धशतक आहे. नॉटिंघम टेस्टमध्ये रोहित 107 बॉलमध्ये 36 रन काढून आऊट झाला होता. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात … Read more

विराट कोहलीला ICCकडून आणखी एक धक्का; पहिल्या कसोटीतील ‘भोपळा’ पडला महागात

Virat Kohli

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाला होता. त्याचा फटका त्याला आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत बसला आहे. याच कसोटीत जसप्रीत बुमराहनं दमदार कामगिरी करून दाखवली त्यामुळे तो गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये आला आहे. ↗️ Jasprit Bumrah is back in the top 10↗️ … Read more

जेम्स अंडरसनने कुंबळेचा विक्रम मोडत रचला इतिहास

james anderson

नॉटिंघम : वृत्तसंस्था – इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसन याने आज नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. भारताविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अंडरसनने केएल राहुलची विकेट घेत भारताच्या अनिल कुंबळेला मागे टाकलं आहे. जेम्स अंडरसन आता टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. अनिल कुंबळेच्या 619 विकेटच्या विक्रमाला अंडरसनने मागे टाकलं आहे. केएल राहुलला … Read more