T20 वर्ल्ड कपपासून लागू होणार नवीन नियम; गोलंदाजांची अडचण वाढणार

Stop Clock Rule

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICC ने क्रिकेट मध्ये एक नवा नियम लागू केला आहे. स्टॉप क्लॉक नियम (Stop Clock Rule) असे या नव्या नियमाचे नाव असून या नियमामुळे गोलंदाजांची अडचण वाढणार आहे. याचे कारण म्हणजे या नियमानुसार, एक षटक संपल्यानंतर ६० सेकंद होण्याच्या आतमध्ये दुसरे षटक सुरू होणे अनिवार्य असणार आहे. … Read more

T20 World Cup 2024 : T20 वर्ल्डकप पूर्वी भारतासह सर्व 20 संघाना ICC ची महत्वपूर्ण सूचना

T20 World Cup 2024 icc

T20 World Cup 2024 : 1 जून 2024 पासून क्रिकेटप्रेमींना T20 विश्वचषक स्पर्धेचा आनंद घेता येणार आहे. यंदाची T20 वर्ल्डकप स्पर्धा वेस्ट इंडिज आणि अमेरिके आयोजित करण्यात येणार आहे. या विश्वचषक स्पर्धेत एकूण 9 वेगवेगळ्या शहरांमध्ये 55 सामने होणार आहे. क्रिकेटप्रेमी मोठया उत्साहाने T20 वर्ल्डकपकडे डोळे लावून बसले आहेत. त्यापूर्वी ICC ने सर्व संघाना एक … Read more

T20 World Cup 2024 Schedule : विश्वचषक स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर; भारत -पाकिस्तान सामना कधी पहा?

T20 World Cup 2024 Schedule

T20 World Cup 2024 Schedule | क्रिकेट प्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. ICC T20 क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. या स्पर्धेचं आयोजन संयुक्तपणे अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये कऱण्यात आले आहे. सर्व संघांची ४ गटात विभागणी करण्यात आली असून नेहमीप्रमाणे यंदाही भारत आणि पाकिस्तान मध्ये सामना पाहायला मिळणार आहे. 1 जून ते 29 … Read more

ICC विश्वचषक सामन्यांच्या तिकीटांची विक्री ‘या’ दिवसापासून सुरू होणार

ICC World Cup 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC कडून एकदिवसीय विश्वचषक 2023 (ICC World Cup 2023) चे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यापूर्वी आयसीसीने हे वेळापत्रक 27 जून रोजी जाहीर केले होते. मात्र आता पुन्हा यामध्ये काही बदल करण्यात आले असून नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होणार असलयाने क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण … Read more

WTC Final : शुबमन गिलवर ICC ची मोठी कारवाई; ‘ते’ Tweet महागात पडलं

shubman gill

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया कडून दारुण पराभव झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आणि सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) यांच्यावर ICC ने मोठी कारवाई केली आहे. स्लो ओव्हर रेटवरून टीम इंडियाला 100 % दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तर दुसरीकडे वादग्रस्त पद्धतीने बाद झाल्यानंतर गिलने सोशल मीडियावर … Read more

ICC भारताकडून एकदिवसीय वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेणार?

ICC

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – ICC एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 चे आयोजन भारतात करण्यात येणार आहे. मात्र ICC आता भारताकडून वर्ल्ड कपचे यजमानपद काढून घेऊ शकते. आयीसीसीने बीसीसीआयला एकदिवसीय वर्ल्ड कप 2023 च्या आयोजनासाठी भारत सरकारकडून करात सूट मिळण्याबाबत चर्चा करण्यास सांगितलं आहे. आयसीसीच्या नियमानुसार यजमान देशाने स्पर्धेच्या आय़ोजनासाठी सरकारकडून करात सूट मिळवून द्यावी. … Read more

वर्ल्ड चँम्पियन इंग्लंडला मोठा धक्का! आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानी घसरण

England Cricket Team

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडने (England) नुकत्याच पार पडलेल्या T-20 वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले होते. यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळवण्यात आली. यामध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर (England) 3-0 असा एकतर्फी विजय मिळवत सिरीज जिंकली. या पराभवानंतर इंग्लंडच्या संघाला आयसीसीच्या वनडे टीम रँकिंगमध्ये मोठा धक्का बसला आहे. त्यांची अव्वल स्थानावरून दुसऱ्या स्थानी घसरण … Read more

सेमी फायनलसाठी नवे नियम लागू, पाऊस आल्यास ‘या’ प्रकारे होणार विजेत्याची घोषणा

T-20 World Cup

मेलबर्न : वृत्तसंस्था – आयसीसी टी20 वर्ल्ड कपचे (T -20 World Cup) आता सेमी फायनलचं चित्र स्पष्ट झाले आहे. यामध्ये (T -20 World Cup) भारताचा इंग्लडबरोबर तर पाकिस्तानचा न्यूझीलंड बरोबर सामना होणार आहे. सुपर 12 फेरीत अनेक संघांचा खेळ पावसानं खराब केल्याचं पाहायला मिळाले. त्यामुळे आता जर सेमी फायनलमध्येही तसंच झालं तर विजेता कसा ठरणार … Read more

T-20 वर्ल्डकप आधी ICC ने क्रिकेटच्या नियमांमध्ये केले ‘हे’ मोठे बदल

ICC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अवघ्या काही दिवसात T-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. या वर्ल्ड कप अगोदर क्रिकेट विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काऊन्सिलने म्हणजेच आयसीसीने क्रिकेटच्या काही नियमांमध्ये मोठे बदल (icc change rules) केले आहेत. 1 ऑक्टोबर 2022 पासून क्रिकेटमध्ये हे सगळे नियम लागू करण्यात (icc change rules) येणार आहेत. या बदललेल्या … Read more

ICCने जाहीर केली क्रमवारी ! कोहलीची घसरण तर सिराजचा पहिल्यांदाच अव्वल 100 मध्ये समावेश

Virat Kohli

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बुधवारी जाहीर केलेल्या नव्या एकदिवसीय क्रमवारीमध्ये फलंदाजांच्या यादीत विराट कोहलीची 5 व्या स्थानी घसरण झाली आहे. त्याचवेळी (ICC) शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या कामगिरीमुळे(ICC) त्यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचे नेतृत्व करीत असलेल्या धवनने एका स्थानाने प्रगती करीत … Read more