बळजबरी करण्याऱ्या बापाची मुलीनेच केली हत्या
नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील सावळी बेबी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये बळजबरी करणाऱ्या सावत्र वडिलांची मुलीने लाकडी दांड्याने वार करून हत्या केली आहे. सावत्र वडील सारखे तिच्यावर बळजबरी करत होते. यामुळे पीडित मुलीने या सर्व त्रासाला कंटाळून त्यांची हत्या केली आहे. या प्रकरणी हिंगणा पोलीस ठाण्यात गुन्हा … Read more