भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केलेल्या मारहाणीनंतर पत्नीने उचलले ‘हे’ पाऊल

इंदूर : वृत्तसंस्था – इंदूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेला शुल्लक कारणावरून मारहाण करण्यात आली आहे. भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने पत्नीला मारहाण केली आहे. या सर्व प्रकारानंतर पत्नीने रागाच्या भरात विष खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून पतीविरोधात मारहाण आणि अत्याचाराची तक्रार … Read more

भानामतीच्या संशयातून सत्तरी ओलांडलेल्या वृद्धांसह 7 जणांना खांबाला बांधून मारहाण

चंद्रपूर : हॅलो महाराष्ट्र – चंद्रपूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिवती तालुक्यात जादूटोण्याच्या संशयावरून 7 जणांना खांबांना बांधून मारहाण करण्यात आली आहे. यामध्ये चार महिला आणि तीन वृद्धांचा समावेश आहे. ही मारहाण इतकी भीषण होती की पीडित सात पैकी पाच व्यक्तींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सर्व प्रकारानंतर … Read more

पुण्यात पोटच्या लेकांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दिल्या नरक यातना

Pune Crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण पुण्यातील दोन नराधम तरुणांनी या नात्याला काळिमा फासला आहे. या नराधमांनी आपल्या वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती बळवकण्यासाठी जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला आहे. हे नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत घराबाहेर काढले … Read more

वजन कमी करण्याच्या नावाखाली जिम ट्रेनरने तरुणीला दिलं वेगळंच इंजेक्शन आणि त्यानंतर…

rape

लुधियाना : वृत्तसंस्था – जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करणाऱ्या एका तरुणानं वजन कमी करण्याच्या नावाखाली एका तरुणीवर बलात्कार केला आहे. आरोपी ट्रेनरनं वजन कमी करण्याचं इंजेक्शन देण्याच्या बहाण्यानं पीडित तरुणीला बेशुद्ध होण्याचं इंजेक्शन दिले आहे. हा नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही. तर त्यानं पीडित तरुणीचे अश्लील फोटोसुद्धा काढले आहे. यानंतर आरोपीनं संबंधित फोटो सोशल मीडियावर … Read more

माणुसकीला काळिमा ! कबरेतून अल्पवयीन मुलीचा मृतदेह बाहेर काढून केला बलात्कार

Rape

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानात माणुसकीला लाजवणारी एक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढत तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. 13 ऑगस्टला पाकिस्तानात स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु असताना आरोपीने हे घृणास्पद कृत्य केलं आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील थट्टा जिल्ह्यातील असरफ चांडीओ गावामध्ये हि घटना घडली आहे. आमना चांडीओ नावाच्या मुलीचा एक … Read more

धक्कादायक ! पतीने पत्नीवर उकळते पाणी ओतले, संतापजनक कारण आले समोर

crime

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील शाहजहांपूर या ठिकाणी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका व्यक्तीने माणुसकीची, क्रूरतेची मर्यादाच ओलांडली आहे. या व्यक्तीने आपल्या पत्नीवर उकळतं पाणी टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामागचे संतापजनक कारण समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. या पीडित महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. … Read more

धक्कादायक ! बहिणीची छेड काढल्यामुळे तरुणाची धारदार शस्त्राने हत्या

Murder

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपुरमधील कपिल नगर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये आपल्या बहिणीची छेड काढल्याच्या रागातून दोन भावंडांनी एका तरुणाची हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही भावंडांना अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव कमलेश असून त्याने काही दिवसांपूर्वी आरोपींच्या बहिणीची छेड काढली होती. काही दिवसांपूर्वी मृतक कमलेश याने एका मुलीची … Read more

मुलीने प्रेम विवाह केला म्हणून जन्मदात्यानेच पेपर कटरनं मुलीचा गळा कापला

तामिळनाडू : वृत्तसंस्था – तामिळनाडूच्या थिरुप्पुरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका बापानं आपल्याच पोटच्या पोरीचा पेपर कटरनं गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. दैव बलवत्तर म्हणून मुलीचा जीव वाचला आहे. मुलीनं प्रेम विवाह केला म्हणून वडील नाराज होते. याचाच राग आल्यामुळे या निर्दयी बापाने पेपर कटरच्या सहाय्यानं मुलीचा गळा कापण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये … Read more

धक्कादायक ! मित्राच्या मदतीने मुलीनेच केली वडिलांची हत्या

murder

भोपाळ : वृत्तसंस्था – मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये 58 वर्षीय व्यक्तीची राहत्या घरी गोळी झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांनंतर या प्रकरणाचं गूढ उकलण्यात पोलिसांना यश आलं आहे. प्रेम प्रकरणावर नाराज असलेल्या वडिलांची मुलीनेच हत्या केली असल्याचे समोर आले आहे. वडिलांनी आपल्या बॉयफ्रेण्डला मारहाण केल्याचा राग मुलीच्या मनात होता. याच रागातून तिने हि … Read more

धक्कादायक ! लग्नाला नकार दिल्यामुळे तरुणीने केले ‘हे’ घृणास्पद कृत्य

Sucide

पिंपरी-चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पुण्याजवळील चिंचवड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये विवाहित प्रियकराने लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेयसीनं त्याचा सूड उगवला आहे. आरोपी प्रेयसीनं प्रियकराला चिंचवड परिसरातील एका लॉजवर बोलवून त्याचा खेळ खल्लास केला आहे. रात्री दहाच्या सुमारास लॉजमधील रुममध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पिंपरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. … Read more