डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी – नाना पटोले आक्रमक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना लसीच्या पुरवठ्यावरून केंद्र सरकार आणि राज्य यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता काँग्रेसने केंद्र सरकार वर तोफ डागली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. हर्षवर्धन यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी केली आहे. गेल्या वर्षभरापासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या स्थितीत राज्य सरकारनं सातत्याने केंद्राकडे लस आणि … Read more

फडणवीसजी, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला किती मदत केली? काँग्रेसचा सवाल

modi fadanvis

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून अजून देखील राज्य सरकारने कोरोना साठी पॅकेज जाहीर केले नाही असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच मोदींनी 20 लाख कोटींच पॅकेज जाहीर केले होते असेही ते म्हणाले. यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. फडणवीसजी, नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला किती … Read more

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का??; नाना पटोलेंनी राऊतांना फटकारले

raut and nana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | युपीए अध्यक्षपदावरून राज्यातील महाविकास आघाडी मधेच बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावे अशी जोरदार मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावरून काँग्रेस नेते नाना पटोले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते आहेत का, असा सवाल … Read more

मी घाबरत नाही, माझी करायची ती चौकशी करा – देवेंद्र फडणवीस

मुंबई | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी पोलिस अधिकारी सचिन वाझे यांना आत्ताच्या आत्ता अटक करावी अशी मागणी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावेळी मी घाबरत नाही, माझी करायची ती चौकशी करा. आम्हाला धमकी देता काय असं म्हणत फडणवीस यांचे आक्रमक रुप पहायला मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिरेन यांच्या पत्नीचा … Read more

शिवसेनेची भूमिका म्हणजे आमची भूमिका नाही ; नाना पटोलेंच्या विधानाने सरकारमधील मतभेद उघड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली असली तरी अनेक मुद्द्यावरून त्यांच्यातील मतभेद वेळोवेळी समोर आले आहेत. आता शिवसेनेने हिंदुत्ववादी विचारवंत विनायक दामोदर सावरकर यांना सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्याची मागणी केल्याच्या एक दिवसानंतरच महाराष्ट्र कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी सांगितले की शिवसेनेची भूमिका ही आमची … Read more

अहो लोकांचं काय घेऊन बसलाय; छप्पन इंच छातीचे पंतप्रधान असताना खासदार देखील असुरक्षित : नाना पटोले

मुंबई | तब्बल ७ वेळा लोकसभेत दादरा – नगर – हवेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका आदिवासी खासदाराला आत्महत्या करायला लावण्याचं काम केंद्रातील मोदी सरकारने आणि गुजरातमधील भाजप सरकारने केलं आहे. मोहन डेलकरांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये इशारा केला आहे. ते पंतप्रधानांना भेटले, गृहमंत्र्यांनाही भेटले. लोकसभेत ५६ इंच छातीचे पंतप्रधान आहेत पण जिथे खासदारच सुरक्षित नाहीत, तर देशाची … Read more

काँग्रेसचा विचारच देशाला तारणारा आहे – नाना पटोले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी तळागाळापर्यंत जावून काँग्रेसचा विचार पोहचवला पाहिजे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लक्षात घेऊन कामाला लागा. बुथ कमिट्या अधिक सक्षम करा, समोर कितीही ताकदीचा उमेदवार असली तरी विजय निश्चित आहे, असे आवाहन प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. यवतमाळ व चंद्रपुर जिल्हा … Read more

विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराजबाबा चव्हाण की संग्राम थोपटे ? एकंदरीतच कल काय सांगतोय त्यासाठी वाचा ही बातमी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यामुळे रिक्त झालेले विधानसभा अध्यक्ष पद नेमकं जातंय कुणाकडं असा प्रश्न आता सगळ्यांनाचं पडलाय. विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या जोरबैठका सुरू झाल्या असून, हे पद कॉंग्रेसकडेच राहणार असे सांगितले जाते. शरद पवारांनी देखील या संदर्भात “विधानसभा अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडेच राहील याला दुजोरा दिला होता. त्यामूळे काँग्रेसच्या … Read more

नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर विधान परिषद अध्यक्षपद कुणाला मिळेल? शरद पवार म्हणाले..

Sharad pawar

मुंबई । अखेर नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवला आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नाना पटोले यांचे नाव अंतिम झाल्याने नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, पटोले यांनी विधानसभेचे अध्यक्षपद खाली केल्यावर आता या पदावर कोण विराजमान होणार, याची जोरदार चर्चा … Read more

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा; काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र घेणार हाती?

फोटो सौजन्य- tv९ मराठी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा रंगत आहे. त्यात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव अग्रस्थानी होते. दरम्यान आज नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सादर केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नाना पाटोळे हेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होण्याचे स्पष्ट … Read more