सत्यजित तांबेंना काँग्रेस पाठिंबा देणार का?? नाना पटोलेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका

nana patole satyajeet tambe

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । नाशिक पदवीधर मतदारसंघ (Nashik graduate Constituency) निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड आपल्याला पाहायला मिळाली. काँग्रेसने सुधीर तांबे (Sudhir Tambe) याना उमेदवारी देऊनही त्यांनी अर्ज न भरता त्यांचे सुपुत्र सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांचा अपक्ष उमेदवार म्हणून भरल्यानंतर आता काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सुधीर तांबे आणि सत्यजित तांबे यांनी पक्षाला … Read more

नरेंद्र मोदी ओबीसी नाहीत; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा

Nana Patole Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी नाहीत असा खळबळजनक दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ओबीसी समाजाची मतं मिळवण्यासाठी भाजपनं त्यांना तसं प्रोजेक्ट केलं. मोदी हे ओबीसी नाहीत आणि आम्ही ते आम्ही देशासमोर आणू असा इशाराही त्यांनी दिला. आज पुण्यात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी … Read more

उद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात नवल वाटायला नको; नाना पटोलेंचा भाजपवर घणाघात

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर विरोधकांनी सत्ताधारी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. उद्या मुंबई गुजरातला गेली तरी त्यात काही नावीन्य राहणार नाही असं म्हणत त्यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, औरंगाबादेत बोलताना … Read more

आमच्याकडेही मसाला तयार, आम्हीही दणका देणार; नाना पटोले यांचा इशारा

Nana Patole

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | नागपूरचे सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली. सतीश उके हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी राजकारण तापलं असून उके यांच्यावरील कारवाई नंतर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. आमच्याकडेही मसाला तयार आहे. आम्ही भाजपला दणका देणार असा शब्दात पटोले यांनी भाजपला थेट इशारा … Read more

काँग्रेस वऱ्हाडी नव्हे तर बाप आहे; नाना पटोलेंनी सुजय विखेंना फटकारले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस नवरा, शिवसेना बायको आणि काँग्रेस म्हणजे बिनबुलाये वऱ्हाडी अशी टीका भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेस आजही देशात बापच आहे. सुजय विखे अजून लहान आहे अस म्हणत नाना पटोले यांनी त्यांना फटकारले आहे. … Read more

निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू; महागाई वरून नाना पटोलेंचा निशाणा

Nana Patole Narendra Modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात महागाईचा भडका उडालेला आहे. पेट्रोल डीझेल आणि गॅस सिलेंडर च्या किंमती मध्ये मोठी दरवाढ झाली असून सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चाप बसला आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकार वर निशाणा साधला आहे. निवडणुका संपताच मोदी सरकारचे जनतेवर अत्याचार सुरू झाले अशी टीका नाना पटोले यांनी केली … Read more

कोश्यारी हे राज्यपाल नव्हे तर ‘भाजप’पाल; नाना पटोलेंचा हल्लाबोल

nana patole koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा राज्यचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर निशाण साधला आहे. भगतसिंग कोश्यारी हे राज्यपाल राहिले नसून ते आता भाजप पाल झाले आहेत अशी खरमरीत टीका नाना पटोले यांनी केली आहे. नाना पटोले यांनी आज विधिमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक … Read more

राज्यात पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असेल; नाना पटोलेंचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | 2024 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल असे विधान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. विशेष म्हणजे नुकत्याच पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठं अपयश आले आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्या दाव्याने काँग्रेस कार्यकर्त्यांच्या अंगात पुन्हा एकदा उत्साह येईल का हे पाहावे लागेल. नाना पटोले यांनी आपल्या ट्विटर … Read more

छत्रपतींचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, राज्यपालांनी जाहीर माफी मागावी

nana patole koshyari

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारणार? असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केल्यानंतर त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांचा खरपूस समाचार घेतानाच भाजपवरही सडकून टीका केली आहे . राज्यपालांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. तसेच छत्रपतींचा अपमान होत असताना भाजप … Read more

काँग्रेसकडून मुंबईतील भाजपविरोधी आंदोलन स्थगित; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती मात्र काँग्रेसकडून हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये म्हंणून काँग्रेसनं आंदोलन मागे घेतलं आहे मुंबईकरांची अडचण होऊ नये म्हणूनच आम्ही आंदोलन थांबवत आहोत … Read more