ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या Covishield च्या मानवी चाचण्यांची अंतिम फेरी सोमवारपासून पुण्यात सुरू होत आहे

हॅलो महाराष्ट्र । भारतात दररोज कोरोनाव्हायरसच्या नवीन पॉझिटिव्ह संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. देशात आतापर्यंत कारोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 53 लाखांच्या पुढे गेली आहे. यापैकी 42 लाखांहून अधिक लोक यातून बरे झाले आहेत. त्याचबरोबर 85 हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. देश आतुरतेने कोरोना विषाणूच्या लसीची प्रतीक्षा करीत आहे. दरम्यान, एक चांगली बातमी आली … Read more

म्हणुन त्या शेतकऱ्याने शेतातच उभारले जिवाभावाच्या बैलाचे स्मारक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बैल हा शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक अगदी जवळचा सदस्य असतो. भारतीय संस्कृतीत शेतकरी बैलाला आपल्या कौटुंबिक सदस्याप्रमाणेच सन्मान देत असल्याचे आपण जाणतो.  शेतकरी आपल्या बैलांची जीवापाड काळजी घेतात. आपल्याकडे बैलांच्या  प्रेमासाठी बैलपोळा हा सण देखील साजरा केला जातो. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलाची खूप उत्साहात पूजा करून त्याची वाजत गाजत मिरवणूक या निमित्ताने काढली जाते.  शेतीच्या कामात … Read more

आता कार खरेदी न करताही, आपण घेऊ शकता कार घेण्याचे सर्व फायदे, ही योजना नक्की काय आहे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी कार निर्माता असलेली कंपनी मारुती सुझुकी एक उत्कृष्ट अशी योजना घेऊन आली आहे. ज्या अंतर्गत आपण गाडी न खरेदी करताही तिचा आनंद घेऊ शकता. यासाठी कंपनीने मारुती सुझुकी सबस्क्राईब नावाचा कार्यक्रम सुरू केला आहे. हैदराबाद आणि पुणे येथे पायलट प्रोजेक्ट म्हणून चालविण्यासाठी कंपनीने मायल्स ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजीशी (Myles Automotive … Read more

Uber ने भारतात सुरू केली Auto Rentals Service, बुकिंग कसे करावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उबर या अ‍ॅप-आधारित कार सेवा कंपनीने आता भारतात ऑटो रेंटल्स सेवा सुरू केली, जी मागणीनुसार सात दिवस आणि 24 तास उपलब्ध असेल. कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की या सेवेद्वारे प्रवासी अनेक तास ऑटो आणि ड्रायव्हरची बुकिंग करू शकतात तसेच या प्रवासादरम्यान त्यांना अनेक ठिकाणी थांबण्याची मुभा देखील दिली जाईल. ही … Read more

धक्कादायक! खिडकीचे गज कापून येरवडा कारागृहातील ५ कैदी फरार

पुणे । येरवडा कारागृहातील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील ५ कैदी आज फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.कारागृहातील इमारतीच्या खिडकीचे गज कापून या कैद्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पळ काढला आहे. अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे, सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण अशी फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील काही … Read more

आता देशात पुन्हा होणार नाही लॉकडाऊन, केले जाईल micro level वर काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वारंवार होणारी घटनांमुळे सरकारने पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार असल्याच्या वृत्ताचे खंडण केले आहे. मंगळवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी देशात पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची पुष्टी केली. ते म्हणाले की,’सध्या देशात लॉकडाऊनची गरज नाही. सध्या अनेक राज्यांसह कंटेनमेंट झोनवर लक्ष केंद्रित करण्यासाठी काम केले जात आहे. त्याच वेळी, … Read more

लग्नानंतर वधु-वरासह ३५ जणांना कोव्हिड-१९ ची लागण, ७ गावं सील

पुणे । लग्न झाले आणि लग्नानंतर लगेच कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने एक नवदांम्पत्यावर संस्थात्मक क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. तर लग्नात उपस्थित ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे वऱ्हाडी मंडळींची आणि पाहुण्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. लागण झालेले काहीजण संस्थात्मक क्वारंटाईन झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील एका विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला … Read more

सोमवार पासून सुरु होणाऱ्या संचारबंदीत पुण्यात काय सुरु राहणार अन् काय बंद? जाणुन घ्या

पुणे । राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. मुंबईपाठोपाठ पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे सोमवारपासून जिल्ह्यात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. अजित पवार यांनी ही संचारबंदी जाहीर केली होती. १३ जुलै पासून २३ जुलैपर्यंत पुण्यात संचारबंदी असणार आहे. यावेळी केवळ अत्यावश्यक सेवांचा सुरु राहणार आहेत. … Read more

‘या’ पाच कारणांमुळे पुण्यात पुन्हा १५ दिवसांसाठी लाकडाऊन जाहीर

पुणे । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात आणखी पंधरा दिवसांसाठी लॉकडाउन होईल असे जाहीर केले आहे. याआधी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन १२ जुलै रोजी संपतोय. त्यामुळे १३ जुलैपासून पुण्यात पुन्हा लॉकडाउन जाहीर केला जाऊ शकतो असे संकेत अजित पवार यांनी आधीच दिले होते. त्यानुसार हा लॉकडाउन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये वाढवण्यात आला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये लोक … Read more

पुणे जिल्ह्यात पुन्हा कडक संचारबंदी? अजित पवारांचे आदेश

पुणे प्रतिनिधी | पुणे, पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वेगान वाढत आहे. पुणे जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 34 हजार 582 वर पोहोचली आहे. यापार्श्वभुमीवर पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक संचारबंदी लागू करण्याचा विचार सरकार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले आहेत. अजित पवार यांनी आज जिल्ह्यातील … Read more