पुण्यात गोळीबार करत लुटले 28 लाख; आरोपी पसार

crime money robbery

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात बंदुकीचा धाक दाखवून तब्बल २८ लाख रुपये लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी चोरटयांनी गोळीबारही केला. लुटलेला पैसे घेऊन चोरटे पसार झाले असून पोलीस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात घुसून चोरटयांनी बंदुकीचा धाक दाखवत २८ … Read more

वाचवा रे वाचवा!! ड्राइव्हर त्रास देतोय; पुण्यात धावत्या बसमध्ये प्रवाशाची बोंबाबोंब

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुणे तिथे काय उणे असं म्हणतात तेच खरं… याचाच प्रत्यय आज पुन्हा एकदा आला. वाचवा रे वाचवा …. ड्राइव्हर त्रास देतोय …. उतरून देत नाही अशी बोंब मारत पुण्यात एका बसमधील प्रवाशाने चांगलंच आकांडतांडव केलं. याबाबतचा एक विडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. नेमकं काय घडलं ? बस मधून ऑफिसला … Read more

पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा; धक्कादायक Video समोर

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) विरोधात देशव्यापी कारवाईनंतर या संघटनेचे समर्थकही निषेध करत आहेत. पीएफआय वरील कारवाई नंतर पुण्यातील मुस्लीम समाजातील काही तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी पाकिस्तान जिंदाबाद, अल्लाह हू अकबर अशा घोषणा देण्यात आल्या. याबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या घोषणाबाजी प्रकरणामध्ये रियाज सय्यद आणि … Read more

केंद्रीय व राज्य प्रदूषण मंडळाच्या धर्तीवर महापालिका पातळीवर यंत्रणा तयार करण्याची मागणी

पुणे | शहरात खुलेआम अगदी मनपा कर्मचाऱ्यांकडूनही पालापाचोळा/ कचरा जाळला जातो, भर रस्त्यावर बागेमध्ये भूतदयेच्या नावाखाली कबुतरांना दाणे टाकून त्यांच्या पंखाद्वारे दम्याचे जंतू प्रसार होतो, अनेक वाहने प्रचंड धूर ओकत रस्त्यावरून वाहतूक करत असतात अशा सर्व विषयी दाद कुणाकडे मागायची? याची कसलीही यंत्रणा आज स्थानिक पातळी उपलब्ध नाही. त्यामुळे हे प्रदूषण थांबवणारी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई … Read more

पुण्यात फडकला महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आझादी का अमृतमहोत्सव’च्या औचित्याने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुण्यातील बाणेर येथे ‘नेटसर्फ नेटवर्क’च्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा तिरंगा ध्वज लावण्यात आला आहे. १२० फूट बाय ४० फूट इतक्या भव्य आकाराचा तिरंगा ध्वज ‘नेटसर्फ’ने आपल्या मुख्य कार्यालयाला लावत राष्ट्राला विक्रमी सलामी दिली आहे. हा महाराष्ट्रातील सर्वात … Read more

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर !! पुणे- लोणावळा रेल्वे 22 ऑगस्टपर्यंत सुरु होणार

TRAIN

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे ते लोणावळा दरम्यानच्या सर्व लोकल ट्रेन 22 ऑगस्ट पर्यंत पुन्हा सुरु होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. कोरोना महारामारीच्या काळात बंद करण्यात आलेल्या सर्व लोकल गाड्या अद्याप सुरु करण्यात आल्या नव्हत्या. परंतु 22 ऑगस्टपर्यंत सर्व 40 जोड्या लोकल ट्रेन टप्प्याटप्प्याने चालवल्या जाणार आहेत. तसेच … Read more

विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात; पिकअप गाडीची पाठीमागून धडक

पुणे | पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या रिक्षाला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. पीकअप ट्रकने रिक्षाला पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. सोलापूर – पुणे मार्गावर खेळेकर मळा या ठिकाणी हा अपघात झाला असून जखमी विद्यार्थ्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वामी विवेकानंद विद्यालयात शिकणाऱ्या 7 वी तील विद्यार्थ्यांच्या … Read more

रविवारी कोणती शाळा असते मोदी साहेब? प्रसिद्धीसाठी पोरांना कशाला त्रास देत आहात?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे मेट्रोचे उद्घाटन केले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी मेट्रोतून प्रवासही केला. यावेळी मोदींनी मेट्रोतील उपस्थित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यानंतर मोदींच्या या कृतीवरून काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला. रविवारी कोणती शाळा असते ओ मोदी साहेब? असा सवाल काँग्रेसने केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुणे मेट्रोचे … Read more

पुण्यात पोटच्या लेकांनी जन्मदात्या आईला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत दिल्या नरक यातना

Pune Crime

पुणे : हॅलो महाराष्ट्र – आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण पुण्यातील दोन नराधम तरुणांनी या नात्याला काळिमा फासला आहे. या नराधमांनी आपल्या वयोवृद्ध आईच्या नावावरील संपत्ती बळवकण्यासाठी जन्मदात्या आईचा अमानुष छळ केला आहे. हे नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी आपल्या आईला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत घराबाहेर काढले … Read more

धक्कादायक ! जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिलाच क्षुल्लक कारणावरून संपवलं

murder

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुण्यातील वडगाव धायरी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने आपल्या नवविवाहित पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. या आरोपी तरुणाने एका क्षुल्लक कारणातून आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलीस … Read more