सोलापूरमध्ये भाजपचे थाळीनाद आंदोलन; सरकारच्या कामावर व्यक्त केली नाराजी

सोलापूर प्रतिनिधी । विविध मागण्यांसाठी भाजपने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं आहे. ठाकरे सरकारने भाजप सरकारच्या काळात सुरू केलेल्या वेगवेगळ्या योजनांना स्थगिती देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या जलयुक्त शिवार योजनेला ठाकरे सरकारने स्थगिती दिली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची भाषा ठाकरे सरकारने केली होती. मात्र, शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफीचा लाभ मिळाला … Read more

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागांसाठी २६ मार्चला मतदान; भाजप आणि महाविकास आघाडीत चुरस

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरातील १७ राज्यांमधून निवडून आलेल्या एकूण ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ येत्या एप्रिल महिन्यात संपत आहे. त्यामुळं राज्यसभेच्या एकूण ५५ जागांसाठी येत्या २६ मार्चला निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ७ जागांचा समावेश आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं पूर्णपणे बदलली आहेत. राज्यात सत्तांतर झाल्याने भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असे सध्याचे राज्यातील राजकीय … Read more

शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, उद्धव ठाकरे घेणार लालकृष्ण अडवाणींची भेट

दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांची भेट घेणार आहेत. मोदींच्या भेटीनंतर ठाकरे भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेणार असल्याचे समजत आहे. ठाकरे यांची अडवाणी भेट मास्टरस्ट्रोज असल्याचं बोललं जात आहे. लालकृष्ण अडवाणी हे भाजपचे पहिल्या फळीतील नेते असून शिवसेनेसोबत त्यांचे जवळचे संबंध आहेत. अडवाणी अलीकडील काही काळात मुख्यप्रवाहापासून थोडे … Read more

कोल्हापूर भाजपच्या वतीने नागरिकता संशोधन कायद्याबाबत व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर समाजामध्ये नागरिकता संशोधन कायद्याच्या संदर्भात काँग्रेस, कम्युनिस्ट व काही कट्टर धर्मवादी लोक मोठ्या प्रमाणावर गैरसमज पसरवत असल्याने सर्वसामान्य लोकांना कायद्याची योग्य माहिती व्हावी, याबाबत असणारे गैरसमज दूर व्हावेत आणि त्यामुळे देशभर विनाकारण निर्माण झालेली अस्वस्थता संपावी या हेतूने या कायद्यासंदर्भात कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावर जनजागृती कार्यक्रम घेण्याचा निर्णय आज झालेल्या व्यापक … Read more

दिल्लीच्या जनतेनं जसं भाजपाला नाकारलं तसं सीएए आणि एनआरसीलाही नाकारतील- ममता बॅनर्जी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भाजपाला नाकारले त्याप्रमाणे लोक सीएए, एनआरसी, एनपीआरला नाकारतील असं मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला घवघवीत यश मिळाले असून भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला आहे. त्यावर ममता बॅनर्जी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीच्या निवडणूक निकालावर प्रतिक्रिया … Read more

भाजपला विरोध म्हणजे हिंदूंना विरोध हे चुकीचं – भैय्याजी जोशी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन भाजपला लक्ष्य केलं जात असून भाजपप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही टीकेची झोड उठवली जात आहे. यावर संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी टिप्पणी केली आहे.गोव्यामधील दोनापावला येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने ‘विश्वगुरू भारत-आरएसएसचा दृष्टीकोन’ या विषयावर दोन दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये मार्गदर्शन करताना ते बोलत होते. “हिंदू समाज … Read more

सपना चौधरी म्हणाली,”कोण केजरीवाल? मी कोणत्याही केजरीवालला ओळखत नाही!”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभेसाठीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. अशा वेळी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांना प्रचार मैदानात उतरवलं आहे. गेल्या वर्षी हरियाणाची प्रसिद्ध डान्सर आणि गायिका सपना चौधरीने भाजपमध्ये प्रवेश होता. दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून ती भाजपचा प्रचार करत आहे. दिल्लीच्या पालम भागात भाजप उमेदवाराकरीता प्रचार करत … Read more

‘हे गांधी किंवा खानचे सरकार नाही!’ भाजप खासदार परवेश वर्माने पुन्हा एकदा केलं वादग्रस्त विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारात चिथावणीखोर भाषण केल्याबाबद्दल भाजप खासदार परवेश वर्मा यांच्यावर निवडणूक आयोगाने भाषण बंदी घातली होती. दरम्यान, आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अर्थसंकल्पावरील अभिभाषणावर बोलण्याचा भाजपने सर्वात आधी मान परवेश वर्मा यांना दिला. यावेळी वर्मा यांनी पुन्हा एकदा आक्षेपार्ह विधान केलं आहे. पश्चिम बंगालचे खासदार असेलेले परवेश वर्मा यांनी … Read more

जयंत पाटील, विश्वजित कदमांवर गुन्हा दाखल करा! सांगली भाजप पदाधिकाऱ्यांची पोलिसांत धाव

एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात सांगलीमध्ये २५ जानेवारी रोजी भाजप वगळता काढण्यात आलेल्या सर्व पक्षीय मोर्चामध्ये जलसंदमंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी केलेल्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज थेट जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीकरत शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्याकडे तक्रार दाखल केली.

बंद यशस्वी झालाय असं म्हणत प्रकाश आंबेडकरांकडून ४ वाजता महाराष्ट्र बंद मागे

मुंबईतील बंदबाबत बोलताना प्रकाश आंबेडकरांनी रेल्वे, बेस्ट आणि व्यापाऱ्यांचा दाखला देत बंद यशस्वी झाल्याचं सांगितलं.