शिवसेनेच्या वर्धापनदिनी अजित पवारांच्या शुभेच्छा; म्हणाले, शिवसेनेसोबत काम करत असल्याचा आनंद

मुंबई । राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापनदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तसेच शिवसेना नेते, मंत्रिमंडळातील सहकारी, शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मरण करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना वंदन केलं आहे. शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री म्हणाले … Read more

मुख्यमंत्र्यांना भेटून काँग्रेस नेत्यांची नाराजी दूर; म्हणाले..

मुंबई । महाविकास आघाडीमध्ये निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण मुख्यमंत्री ठाकरेंना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. ‘राज्याच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमची कोणतीही नाराजी नव्हती. महाविकासआघाडी भक्कम आहे आणि ५ वर्ष चांगलं काम … Read more

खाटेचं कुरकुरणं ऐकून तर घ्यावं; बाळासाहेब थोरातांचा संजय राऊतांना सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बैठकीसाठी मागणी करत आहे. यासंदर्भात सामना मध्ये एक अग्रलेख छापून आला आहे. या अग्रलेखात काँग्रेसला उद्देशून खाट का कुरकुरते आहे? सत्ता स्थापन होत असताना शिवसेनेने देखील त्याग केला आहे. असे लिहण्यात आले आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा अग्रलेख अपूर्ण … Read more

.. तर राज्य सरकारचा पाठिंबा काढावा! रामदास आठवलेंचा काळजीपोटी काँग्रेसला सल्ला

मुंबई । काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र निर्णय घेताना काँग्रेसला विश्वासात घेतले जात नाही. तसं असेल तर काँग्रेसनं राज्य सरकारचा पाठिंबा काढावा,’ असा सल्ला रिपब्लिकन नेते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला दिला आहे. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी आठवले यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर … Read more

काँग्रेसचे नाराज मंत्री सोमवारी घेणार मुख्यमंत्र्यांची भेट, ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

मुंबई । महाविकास आघाडीमध्ये नाराज असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांची गुरुवारी मुंबईमध्ये बैठक झाली होती. या बैठकीनंतर महाविकासआघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान देण्यात यावं, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. मात्र, आता काँग्रेस नेते त्यांची तक्रार घेऊन थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहेत. शुक्रवारी रात्री काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा केली. यावेळी … Read more

रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री महाविकास आघाडीला सर्कस म्हणतात- नवाब मलिक

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणून संबोधणाऱ्या देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील … Read more

आम्ही विना वेतन काम करु म्हणत तरुणीची शिक्षक भरतीची मागणी; रोहित पवारांनी दिले ‘हे’ उत्तर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेले अनेक दिवस राज्यातील नोकरभरती प्रक्रिया लांबली आहे. निवडणूक आचारसंहिता, राष्ट्रपती राजवट, राज्यावर आलेले संकट आणि सध्या सुरु असणारे कोरोना संकट यामुळे साधारण फेब्रुवारी २०१९ पासून नोकरभरतीची प्रक्रिया या विविध कारणांनी लांबली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महापोर्टल बंद करून सुधारित पद्धतीने महापोर्टल कडचा डाटा दुसऱ्या पोर्टल कडे हस्तांतरित करण्याचे काम सुरु … Read more

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खादेपालट होणार; पृथ्वीराज चव्हाणांकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी तर पटोलेंना प्रदेशाध्यक्षपद?

नवी दिल्ली | महाराष्ट्रात कोरोना संकटकाळातही राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेत्यांच्या राज्यपालांच्या भेटीगाठी सुरु असताना, तिकडे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा आहे. नाना पटोले यांच्या जागी आता पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याच्या हालचाली सुरु आहेत अशी माहिती विश्वसनीय सुत्रांकडून हॅलो महाराष्ट्रला समजली आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात राजकिय घडामोडींना वेग आला आहे. … Read more

मी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तरे देण्यासाठी महाविकास आघाडीला अनेक बैठका घ्याव्या लागतील – फडणवीस 

मुंबई । विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काळ केंद्राने राज्याला २ लाख ७०, हजार रुपये दिल्याचा दावा केला होता. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही  माहिती दिली होती. ही  माहिती देत असताना त्यांनी महाराष्ट्र सरकारविरोधात प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी याला सोशल मीडियाच्या माध्यमातून उत्तरे दिली होती. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण … Read more

महाराष्ट्रातील सरकार आमचे नाही तर शिवसेनेचे; पृथ्वीराज चव्हाणांची आॅडिओ क्लिप व्हायरल

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मी मंत्रीमंडळात नाही आहे. सरकारपण आमचं नाहीये. हे सरकार शिवसेनेचं आहे असं विधान राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस पक्षाचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं असल्याचे बोलले जात आहे. अशा प्रकारची एक आॅडिओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. व्हायरल … Read more