राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे लबाड; वीज बिलावरून बळीराजा शेतकरी संघटनेची टीका

Uddhav Thackarey

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेले वर्षभरात राज्यातील शेतकरी कोरोनामुळे उध्दवस्त झालेला आहे. अशा काळात सरकार चुकीच्या पध्दतीने भरमसाठ व्याज लावून वीज बिलाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची लुट करीत आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हे शब्दाला पक्के होते. मात्र राज्याचे मुख्यमंत्री हे लबाड असल्याची टीका बळीराजा शेतकरी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी सांगितले. कराड येथे बळीराजा शेतकरी … Read more

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला पवारांचा प्रतिसाद ; शरद पवारांकडून पुढील सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. छगन भुजबळ हे एका लग्न सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत उपस्थित होते. दरम्यान आता शरद पवार (Sharad Pawar) यांनी आपले पुढील सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. शरद पवार यांनी 1 … Read more

मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढवून सांगता का? मनसेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोप मनसे नेते देशपांडेंनी केला आहे. तसेच अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल  संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. अधिवेशनाच्या तोंडावरच सरकार कडून कोरोना रुग्णांचे आकडे … Read more

लॉकडाऊन करायचा की नाही हे मी पुढचे आठ दिवस पाहणार ; मुख्यमंत्र्यांचा अल्टिमेटम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाउन सुरू होतो की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात आहे. या पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला आणि लोकांना संभोधित केलं. लॉकडाऊन करायचा का? … Read more

मास्क हीच आपली ढाल, समजुतदारपणे सूचनांचं पालन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधणार साधला आणि लोकांना संभोधित केलं. शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज 7 वाजता जनतेशी संवाद साधणार ; लॉकडाऊनचा संभ्रमही दूर करणार?

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे सर्वत्र चिंतेच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान आता कोरोनाच्या पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.महाराष्ट्रात पुन्हा नव्यानं लॉकडाऊन लागणार का अशी जनतेत चर्चा आहे. त्यावर संभ्रमही मोठ्या प्रमाणात दिसतो आहे, त्यावर … Read more

कार्यालयीन वेळेमध्ये होऊ शकतो बदल! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

मुंबई | दूरदृश्य प्रणालीद्वारे नीती आयोगाची सहावी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार करण्यात आली. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यालयीन वेळेच्या संदर्भात एक महत्त्वाची मागणी केली आहे. यामध्ये कार्यालयीन वेळामध्ये बदल करण्यात यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केल्याचे समजते. कोविड-19 चा लढा अजून संपला नाही. आपण सर्व त्यासोबत लढत आहोत. आपण … Read more

राजीनामा तर घेतला चौकशीचे काय? न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांना बंजारा समाजाचा सवाल!

बीड प्रतिनिधी | शेख अनवर संपूर्ण महाराष्ट्रात पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकारण व समाजकारण तापलेले असताना. शेवटी संजय राठोड या मंत्र्यांनी राजीनामा तर दिला. पण तो फक्त राजीनामा देऊन भागणार नाही. त्यासाठी निपक्ष व न्यायिक चौकशी व्हायला पाहिजे. तेव्हाच सत्य बाहेर येईल पूजा चव्हाण यांच्या कुटुंबास खरा न्याय मिळेल. असे प्रतिपादन बंजारा समाजाच्या वतीने माजलगाव … Read more

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी शेतकरी आंदोलनात सहभागी होऊ नये; पवारांनी दिलं ‘हे’ कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात दिल्लीत आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, दिल्लीतील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आझाद मैदानात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी येण्याची चर्चा आहे. … Read more

धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप; वकिलांकडून अतिशय धक्कादायक माहिती समोर

मुंबई | सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप करत नातेवाईक असलेल्या तरुणीने पोलिसांत धाव घेतली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज एका महिलेने दिला असल्याची माहिती ओशिवरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद बांगर यांनी सांगितले. मात्र, पोलिसांनी दखल न घेतल्याने तिने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद … Read more