पवारांचं ठरलं ; पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी पार्थ पवारांना उमेदवारी???

Parth pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भारत भालके यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर विधानसभा पोट निवडणुकीत नक्की कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत चर्चा सुरू असतानाच आता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याचे आता समोर येत आहे. काल राजधानी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या … Read more

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही ; पवारांकडुन गृहमंत्र्यांची पाठराखण

deshmukh pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | परमबीर सिंह प्रकरणात महाविकासआघाडी सरकारवर करण्यात येणाऱ्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले. यावेळी त्यांनी मनसुख हिरेन प्रकरणाचा यशस्वीपणे छडा लावणाऱ्या ATS चे कौतुक केले. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण देखील केली आहे. “ज्या दिवसांचा परमबीर सिंग यांनी पत्रात उल्लेख केला आहे, … Read more

सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय परमबीर सिंग यांचाच – शरद पवारांचा गौप्यस्फोट

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे यांना पोलीस दलात घेण्याचा निर्णय मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांचाच होता, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार सरकार स्थिर आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असे … Read more

शरद पवार ऍक्शन मोड मध्ये ; दिल्लीत राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक होणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ठाकरे सरकार अडचणीत आले असून आता स्वतः शरद पवार हे ऍक्शन मोड मध्ये आले आहेत. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज … Read more

राष्ट्रवादी हा शिस्तीचा पक्ष, सर्व निर्णय पवार साहेबच घेतील – राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटक यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. देशमुख राजीनामा देणार अशा बातम्याही चर्चेत आल्या. गृहमंत्री खात्यासाठी राष्ट्रवादीतून अजित पवार आणि जयंत पाटील हे स्पर्धेत असल्याची चर्चा असताना आता या पदासाठी … Read more

राजीनाम्याच्या चर्चांवर अनिल देशमुख यांनी महत्त्वाचे ट्विट ; म्हणाले की….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटक यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणी वाढल्या असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. देशमुख राजीनामा देणार अशा बातम्याही चर्चेत आल्या. मात्र आता खुद्द अनिल देशमुख यांनी ट्विट करत यावर पडदा टाकला. याबाबत केलेल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख … Read more

गृहमंत्रीपद अनिल देशमुखांकडेच राहील ; जयंत पाटलांनी केली पाठराखण

anil deshmukh jayant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून आता गृहमंत्री अनिल देशमुख यांना बदललं जाणार की मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून परमबीर सिंह यांना हटवलं जाणार? अशी चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे सर्वोच्च नेते जयंत पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. अनिल देशमुख यांच्याकडेच गृहमंत्रीपद राहणार आहे. राज्यात कोणतंही खातेबदल होणार नाही असा खुलासा … Read more

भाजपला 5 पैकी एकाच राज्यात सत्ता मिळवता येईल ; शरद पवारांचा एक्झिट पोल

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या देशात पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक जोरदार चर्चेत आहे. ममता बॅनर्जी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगणार असून काहीही करून पश्चिम बंगालचा गड काबीज करायचाच हा भाजपचा प्रयत्न आहे. दर दुसरीकडे ममता बॅनर्जी देखील एखाद्या वाघिणी प्रमाणे लढा देत आहेत. दरम्यान काहीही झालं तरी पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल … Read more

सचिन वाझेंच्या अटकेनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया ; म्हणाले की…..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना याविषयी विचारले असता त्यांनी थेट प्रतिक्रिया देणे टाळले. बारामती येथे शरद पवार यांना सचिन वाझे यांच्या अटके बद्दल … Read more

मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार याचीच खबरदारी कॉंग्रेस – राष्ट्रवादीने घेतली ; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

chandrakant dada sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने जोर धरला असून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबाबदार धरले आहे. “१५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार राज्यात होते. मात्र तुम्हाला केवळ तुमच्या राजकारणाची काळजी होती, मराठ्यांची नाही. मराठा समाजाच्या नावाने राष्ट्रवादी-काँग्रेसने महाराष्ट्रात एवढी वर्ष राजकारण केलं. पण मराठा समाज कधीही आपल्या पुढे जाणार … Read more