वाझेंना अटक करुन महाराष्ट्र पोलीस दलाचा अपमान केला; शिवसेनेचा हल्लाबोल

sanjay raut sachin waze

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सचिन वाझे याना एनआयए कडून अटक करण्यात आली असून राज्यातील राजकीय वातावरण जोरदार तापलं आहे. वाझे यांच्या अटकेनंतर विरोधी पक्ष भाजप अजून आक्रमक झाला असून भाजपकडून शिवसेनेला खिंडीत गाठलं जात आहे. दरम्यान शिवसेनेने आपल्या सामना अग्रलेखात याप्रकरणी भाष्य करताना भाजपवरच पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलाची क्षमता आणि शौर्य … Read more

लोकं तुमच्या व्यक्तिमत्वाला डाग लावू शकतात, पण…; सचिन वांझेंच्या अटकेनंतर संजय राऊतांच जोरदार ट्विट

sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत राष्ट्रीय तपास यंत्रणेने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना शनिवारी रात्री अटक केली होती. सचिन वाझेंवर एनआयएने गंभीर आरोप केले असून वांझे यांच्या अटकेनंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. वाझे यांना अटक झाल्याचं वृत्त समोर … Read more

पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत; राऊतांचा ठाकरे सरकारला इशारा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही पुरावे दाखवत विधानसभेत जोरदार बॅटिंग करत ठाकरे सरकारला अक्षरशः तोंडावर पाडले. दरम्यान यावरून शिवसेना खासदार यांनी सामना अग्रलेखात आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस फडणवीसांना गुप्त माहिती पुरवतात, हे सरकारसाठी शुभसंकेत नाहीत, असा रोखठोक इशारा संजय राऊत (Sanjay raut) यांनी महाविकास आघाडी … Read more

बेळगावच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार ; संजय राऊतांचा मोदी – शहांवर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. बेळगावात कानडींकडून मराठी माणसांवर खुनी हल्ले सुरू असून त्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असं सांगतानाच पश्चिम बंगालमधील हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बेळगावमध्ये सुरू असलेल्या खुनी हल्ल्यांवर गप्प का?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला … Read more

विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा ; सामनातून विरोधकांना खडेबोल

raut padalkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात विद्यार्थ्यांचाआक्रोश पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांच्या उद्रेकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार राम सातपुतेही सहभागी होऊन ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. “विरोधकांनो, आगीत तेल ओतण्याचे धंदे बंद करा; तेल स्वस्त झालंय का?”, अशा शब्दात भाजप नेत्यांवर टीका … Read more

सुधीर मुनगंटीवार उत्तम विनोद करतात, त्यांचे कार्यक्रम ठेवल्यास…; संजय राऊतांचा जोरदार टोला

raut and mungantiwar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील महाविकास आघाडी सरकार फक्त 3 महिन्यांत कोसळेल असं नव भाकीत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले होते. पश्चिम बंगाल नंतर महाराष्ट्राचा नंबर येणार अस म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली होती. दरम्यान मुनगंटीवार यांच्या विधानावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे. सुधीर मुनगंटीवार उत्तम विनोद करतात. त्यांचे कार्यक्रम … Read more

विरोधी पक्षाने काय दिवे लावले? ; सामनातून भाजपवर टीकेचे बाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतच पार पडलं असून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारला बॅकफूटवर जावं लागलं. विरोधी पक्षाकडून सचिन वाझे यांच्या अटकेची मागणी करण्यात आली. यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून राजकीय वर्तुळात देवेंद्र फडणवीसांची प्रशंसा होत आहे. मात्र, या प्रकरणावरून सभागृहात गोंधळ घालण्यापेक्षा लोकांच्या जीवनाचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, हे विरोधी … Read more

ही तर मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची सवय…; मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी शिवसेनेचा भाजपला टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाने राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापलं असून विरोधी पक्ष आक्रमक झाला आहे. दरम्यान शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावर भाष्य करण्यात आले आहे. मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याची ही सवय विरोधी पक्ष लवकरात लवकर मोडेल तेवढे बरे’ अशी जोरदार टीका शिवसेनेनं भाजपवर केली आहे. मृत्यू … Read more

शिवसेना गोव्यामध्ये लढवणार तब्बल ‘एवढ्या’ जागा; संजय राऊतांची मोठी घोषणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पश्चिम बंगाल येथे ममता बॅनर्जी यांना पाठिंबा जाहीर करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेणाऱ्या शिवसेनेने आता आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. गोव्यात शिवसेना 20 ते 25 जागांवर लढणार असल्याची घोषणा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. स्वबळावर लढल्याने पक्षाचा विस्तार होईल, असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान शिवसेनेमुळे गोव्यात भाजपची कोंडी होणार … Read more

पुनः पुन्हा दळण का दळायचे? ‘आणीबाणी’च्या विधानावरून राऊतांनी राहुल गांधींना फटकारले

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेला आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, असं विधान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केलं. राहुल गांधी यांनी आणीबाणीसंदर्भात केलेल्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. आणीबाणी हा विषय कालबाहय़ झाला आहे. पुनः पुन्हा दळण का दळायचे?” अशा शब्दात  संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक … Read more