राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे दर खाली आणा ; शिवसेनेचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Raut and modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल डिझेल दरवाढी वरून सामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून मोदी सरकार विरोधात सर्वसामान्य जनतेतून रोष व्यक्त होत असताना आता शिवसेनेचे देखील पेट्रोल डिझेल दरवाढीच्या मुद्द्यावरून सामना अग्रलेखातुन मोदी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. राममंदिरासाठी ‘चंदा वसुली’ करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील”, अशी … Read more

मास्क हीच आपली ढाल, समजुतदारपणे सूचनांचं पालन करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधणार साधला आणि लोकांना संभोधित केलं. शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. जिंकण्याची जिद्द, इर्ष्या शिवरायांनी दिली. वार करायचा असेल तर तलवार झेलायचा असेल … Read more

तेव्हाच आमच्याशी “लव्ह मॅरेज” केलं असतं तर आज युतीची सत्ता राहिली असती ; गुलाबराव पाटलांचा महाजनांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अहो राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर तुम्ही आमच्याशी लगेच ‘लव्ह मॅरेज’ केलं असतं तर आज राज्यात सरकार राहिलं असतं, असा टोला राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांना लगावला.केंद्र सरकारच्या अमृत पाणीपुरवठा योजने अंतर्गत भूमिगत साठवण टाकी आणि पंपिंग हाउसच्या लोकार्पण सोहळ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप आमदार … Read more

आमच्या धमण्यांमध्ये – रक्तामध्ये शिवराय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

uddhav thackrey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आज शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित भव्य कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी आमच्या धमण्यांमध्ये – रक्तामध्ये शिवराय आहेत अस उदगार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काढले. राजकारण बाजुला पण आमच्या सगळ्यांच्या मनात शिवप्रेम आहे अस उद्धव ठाकरे म्हणाले. शिवरायांच्या पुढे नतमस्तक व्हायला शिवजयंतीच पाहीजे असं … Read more

…तर भविष्यात शेतकऱ्यांना 4-5 उद्योगपतींचे गुलामच व्हावं लागेल – शिवसेनेचा केंद्रावर निशाणा

Sanjay Raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेकडून आज पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. तसेच न्यायालयाच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तीन महिन्यांपासून रस्त्यावर आंदोलन करीत आहेत. सरकारने जे तीन कृषी कायदे आणले आहेत त्यामुळे देशाचा कणा मोडला जातोय. शेतकऱ्यास परावलंबी व्हावे लागेल व भविष्यात त्याला चार-पाच बड्या … Read more

…तर आजचा भाजप दिसला नसता ; ‘आंदोलनजीवी’ वरून राऊतांचा मोदींवर निशाणा

raut modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात शेतकऱ्यांना आंदोलन पुकारल्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर बोलत असताना आंदोलनजीवी म्हणत त्यांचा एकप्रकारे अपमान करण्याचा प्रयत्न केला. यानंतर विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरातून मोदींना भारतीय जनता पक्षानं केलेल्या विविध आंदोलनांची आठवण करून दिली … Read more

राज्यपालांनी सरकारच्या अजेंड्यावर चालायचे असते, विरोधी पक्षाच्या नाही – शिवसेना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरकारी विमान वापरण्याच्या मुद्यावरुन सध्या राज्यपाल भगतसिंग कोशारी विरुद्ध ठाकरे सरकार असा नवीन वाद रंगला आहे. मुंबई विमानतळावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना गुरुवारी सरकारी विमानातून प्रवास करण्यास राज्य सरकारने परवानगी नाकारली. त्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या मुद्यावरुन सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. .राज्यपालांचा हा अपमान असल्याचा आरोप भाजपने केला. … Read more

अमित शहांनी शिवसेनेला संपवण्याची भाषा केलीच नाही – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेला संपविण्याची भाषा अमित शहा यांनी केलीच नाही असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि संजय राऊत यांना पराचा कावळा करण्याची सवय आहे, अस चंद्रकांत पाटील म्हणाले. ते चिंचवड येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमित शहा हे खरं बोलले ते शिवसेनेला फारच झोंबलेलं दिसतंय. पण मुख्य म्हणजे शहा … Read more

कराड नगरपालिका भाजपा स्वबळावर सर्वच जागा लढविणार – भाजप

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कमळाच्या चिन्हावर सर्वच्या सर्व 29 जागा स्वबळावर लढविणार असल्याचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांनी जाहीर केले आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात बूथ अध्यक्ष व शक्ती केंद्रप्रमुख यांचे बूथ संपर्क अभियान घेतले होते. त्याप्रसंगी त्यांनी पत्रकारांना माहीती दिली.यावेळी मुकुंद चरेगांवकर, उमेश शिंदे, प्रमोद शिंदे,रूपेश मुळे … Read more

अजब! मुरबाडमधील सरपंच सकाळी शिवसेनेत, दुपारी राष्ट्रवादीत तर रात्री भाजपमध्ये

कल्याण | राजकारणामध्ये सत्तेसाठी कोणी कुठल्या पक्षात जाईल याचा नेम नसतो. सत्तेसाठी रातोरात पक्ष बदलले जातात. अशीच काही घटना मुरबाड तालुक्यातील भुवन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडीनंतर पाहायला मिळाली. येथील सरपंच आणि उपसरपंच विविध पक्षांमध्ये गेल्यामुळे दिवसभर याची चर्चा रंगली होती. आणि राजकारण प्रेमींना चर्चेसाठी विषयही मिळाला होता. सरपंचपदाच्या निवडीनंतर ग्रामपंचायत नवनियुक्त सरपंच आणि उपसरपंच हे … Read more