१ जून नंतर काय? मुख्यमंत्री ठाकरे म्हणतात…
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ३० जानेवारीला देशात पहिला कोरोना रुग्ण सापडला. मार्च मध्ये जगातील आणि देशातील रुग्णसंख्या पाहून सरकारने मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशव्यापी संचारबंदी जाहीर केली होती. देशातील परिस्थिती बिकट होत असल्याचे लक्षात घेऊन सरकारने संचारबंदीची मुदत वाढवत नेली. आता ३१ मे पर्यंत वाढविलेली संचारबंदी १ जूनला हटवली जाणार की संचारबंदी अशीच सुरु राहणार आणि नियम शिथिल … Read more