केंद्र आणि राज्याकडून एफआरपीचे तुकडे करण्याचे कारस्थान; राजू शेट्टींचा हल्लाबोल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न, नुकसान भरपाई आणि एफआरपीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते तथा माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मोदी सरकारवर निशाणा साधला. साखरेला चांगले भाव आले आहेत. अशा परिस्थितीत एफआरपीचे तुकडे करण्याचे कारस्थान रचले जात आहे. महाविकास आघाडीने पूरग्रस्त, ऊस उत्पादक … Read more