“कदाचित तुम्ही मला शेवटचं जिवंत पहात आहात”; जेलेन्स्की यांचा तीनशे खासदारांशी संवाद

 हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रशियाकडून केल्या गेलेल्या युक्रेनवरील हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात मनुष्य आणि वित्तहानी झाली आहे. या दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर जेलेस्की यांनी सुमारे एका तासात अमेरिकेच्या 300 खासदार आणि अमेरिकी खासदारांशी खासगी पातळीवर व्हिडिओ कॉल करून संवाद साधला. यात जेलेन्स्की यांनी “कदाचित तुम्ही मला आता शेवटचं जिवंत पाहात असाल,” … Read more

क्रूरतेचा कळस! तब्बल 114 वेळा वार करत 13 वर्षीय मुलीची निर्घृण हत्या

Murder

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या फ्लोरिडामध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. या घटनेत एका व्यक्तीने 13 वर्षाच्या चिमुकलीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. त्याने या चिमुकलीवर धारदार शस्त्राने 114 वेळा वार केले आहेत. एवढेच नाहीतर त्याने मुलीच्या पायावर कर्मा असे लिहिले आहे. तपासामध्ये असे समोर आले कि, आरोपीनं या हत्येआधी काही दिवसांपूर्वी आपल्या … Read more

कॅच पकडण्यासाठी वडिलांनी कडेवरच्या मुलीला खाली सोडले आणि… ( Video)

match

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – एका हातामध्ये बिअर आणि दुसऱ्या हातामध्ये लहान मुलगी घेऊन मॅच पाहत असलेल्या वडिलांच्या एका कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे. हा व्हिडिओ एका बेसबॉलच्या मॅचमधला आहे. या व्हिडिओमध्ये बेसबॉल मॅचचा आनंद घेत असलेल्या या व्यक्तीच्या दिशेने अचानक बॉल आला. त्यावेळी त्याचे दोन्ही हात मोकळे नव्हते, तरीही त्याला तो … Read more

YouTubeने iPhone-iPad यूजर्ससाठी आणले ‘हे’ खास फीचर

You Tube

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हिडीओ प्लॅटफॉर्म असणाऱ्या YouTube ने iPhones आणि iPads साठी अखेर पिक्चर-इन-पिक्चर हा मोड जारी केला आहे. यामुळे यूजर्स आता डिव्हाइसवर दुसरे अ‍ॅप्स वापरताना युट्यूब व्हिडीओ पाहू शकणार आहेत. यूजर्सने YouTube अ‍ॅप बंद केल्यानंतर व्हिडीओ छोट्या विंडोमध्ये दिसणार आहे. या विंडोला यूजर्स स्क्रिनच्या इतर कॉर्नर्सला देखील हलवू शकणार आहेत. यूट्यूबचे PiP … Read more

ऐकावे ते नवलंच ! चक्क नवऱ्याला घटस्फोट देत सासऱ्यासोबत थाटला संसार

couple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – प्रेम, लग्न आणि घटस्फोट या गोष्टी आजकाल नॉर्मल आहेत. आजकाल तरुण पिढी एकमेकांच्या प्रेमात पडते आणि लग्न करते. लग्नानंतर काही वैचारिक मतभेदांमुळे ती घटस्फोट घेऊन विभक्त देखील होते. अशाच एका विभक्त झालेल्या जोडप्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. या प्रकरणात एका महिलेने पतीसोबत विभक्त होत चक्क सासऱ्यांसोबत नवा संसार थाटला आहे. … Read more

कापडाच्या कमतरतेमुळे हैराण झाले पाकिस्तानी, भारताकडे ‘ही’ बंदी उठवायची केली मागणी

imran khan

इस्लामाबाद | पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Pakistan Prime Minister Imran Khan) यांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग मंत्रालयाने देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रात कच्च्या मालाची कमतरता दूर करण्यासाठी भारत सरकार (Government of India) कडून कापसाच्या आयाती (Cotton Imports) वरील बंदी हटविण्याची शिफारस केली आहे. मंगळवारी एका माध्यम अहवालात ही माहिती देण्यात आली. द डॉन न्यूज (The Dawn News) ने सरकारी … Read more

Petrol-Diesel Prices: सौदी अरेबियाच्या सल्ल्याने भारत संतप्त, प्रधान म्हणाले ‘अप्रामाणिक’

नवी दिल्ली । उत्पादन नियंत्रणे कमी करण्याच्या भारताच्या आग्रहाकडे सौदी अरेबियाने (Saudi Arab) दुर्लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत भारताने असे म्हटले आहे की ,”ते अशा कोणत्याही देशाकडून कच्चे तेल खरेदी करतील, जे अनुकूल व्यापार परिस्थितीसह स्वस्त दर देखील देतील. भारताच्या रिफायनरी कंपन्या, जगातील तिसऱ्या क्रमांकाची तेल आयातदार, पुरवठ्यात विविधता आणण्यासाठी पश्चिम आशिया बाहेरून अधिक तेल … Read more

“येत्या तीन वर्षांत युरोपियन देशांइतकेच भारतातील रस्तेही वेगवान होतील,”केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दावा

नवी दिल्ली । परदेशातल्या रस्त्यांच्या बाबतीतही जर तुम्हाला वेड लागले असेल तर, आता तुम्हाला असे रस्ते आपल्या देशातही मिळतील. येत्या तीन वर्षांत भारतातील रस्तेही अमेरिका आणि युरोपियन देशांसारखे होतील असा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे. दिल्लीत सीआयआय आयोजित इंडिया इकॉनॉमिक कॉन्क्लेव्ह 2021 मध्ये केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की,”यावेळी मोदी सरकारच्या कार्यकाळानंतर भारताचे … Read more

भारताच्या डिजिटल सेवा कर लावण्याबाबत अमेरिकेसह जगातील ‘या’ देशांमध्ये नाराजी का आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । भारताच्या डिजिटल सेवा कर (DST Tax) मुळे अमेरिकेसह (US) अनेक देश चिंतेत आले आहेत. परदेशी कंपन्या भारतातील सर्व नफा आपल्या देशात घेऊन जात होते, परंतु आता मोदी सरकारने (Modi Government) त्यांना DST देण्यास सांगितले, ज्यामुळे त्या देशांमध्ये नाराजी पसरली आहे. परदेशी कंपन्यांवर भारताने केवळ 2 टक्के DST लादला आहे. भारताने DST सुरू … Read more

आता ‘या’ पासशिवाय आपल्याला करता येणार नाही आंतरराष्ट्रीय प्रवास ! एअरलाईन कंपन्यांनी सुरू केली चाचणी

नवी दिल्ली । कोरोनाची प्रकरणे जागतिक पातळीवर कमी झाली आहेत, म्हणून काही देशांमधील उड्डाणेही सुरू केली जात आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (International Air Transport Association) ने सोमवारी कोरोना काळासाठी डिझाइन केलेल्या ट्रॅव्हल पासची चाचणी सुरू केली आहे. एशिया टाईम्सच्या अहवालानुसार सिंगापूर एअरलाइन्सने सिंगापूर एअरलाइन्स-सिंगापूर मार्गावर IATA ने डिजिटल ट्रॅव्हल पासची दोन आठवड्यांची पायलट … Read more