महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर…; ओवेसींनी स्पष्टच सांगितले

owaisi uddhav thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 10 जूनला राज्यसभेसाठी मतदान होणार असून शिवसेना आणि भाजपने आपला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. प्रत्येक आमदारांचे मत यावेळी महत्त्वपूर्ण असून लहान लहान पक्ष आणि अपक्षांची मते निर्णायक ठरणार आहेत. त्यातच आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींच्या भूमिकेने महाविकास आघाडी आणि विशेषतः शिवसेनेची कोंडी झाली आहे. महाविकास आघाडीने स्वतः … Read more

असदुद्दीन ओवेसींची हत्या करून हल्लेखोरांना …; चौकशीत धक्कादायक खुलासा

asaduddin owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकी दरम्यान एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी २ आरोपीना याप्रकरणी अटक केली. सदर आरोपींची चौकशी केली असता एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. ओवेसींची हत्या करून आरोपीना हिंदू नेता बनायचे होते अशी कबुली दोन्ही आरोपींनी दिली. आज तकने याबाबत वृत्त दिले आहे. … Read more

राज ठाकरेंवर काहीही बोलू नका; ओवेसींचे कार्यकर्त्यांना फर्मान

OWAISI RAJ THACKERAY

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मशिदीवरील भोंगे खाली उतरले नाहीत तर त्यासमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. त्यावरून विरोधकांनी राज ठाकरेंवर पलटवार केला असतानाच एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र राज ठाकरे यांच्या विषयी कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. राज ठाकरेंवर काहीही … Read more

न्यायाधीशांनी एखाद्या धर्माच्या अत्यावश्यक प्रथांचा निर्णय घेणं हा मुर्खपणा; हिजाब निकालावरून ओवेसींची संतप्त प्रतिक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | हिजाब प्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही; शालेय गणवेश घालण्यास विद्यार्थी नकार देऊ शकत नाहीत. असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या निर्णयावरून एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. न्यायाधीशांनी एखाद्या धर्माच्या अत्यावश्यक प्रथांचा निर्णय घेणं हा मुर्खपणा आहे, अशी संतप्त … Read more

एक दिवस हिजाबी देशाची पंतप्रधान होईल; ओवेसींचे वक्तव्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कर्नाटकातील हिजाब प्रकरणामुळे देशभर नवा वाद निर्माण झाला असतानाच एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी मोठं विधान केले आहे. एक दिवस हिजाब घातलेली मुलगी देशाची पंतप्रधान होईल अस वक्तव्य त्यांनी केलं आहे. असदुद्दीन ओवेसी यांनी एक व्हिडिओ ट्विट करत हे विधान केले आहे. या व्हिडिओ मध्ये ओवेसी म्हणतात, आम्ही आमच्या मुलींना … Read more

हिजाब प्रकरणावरून ओवेसींनी पाकिस्तानला सुनावले; म्हणाले की तुम्ही…..

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात हिजाब मुद्द्यावरून वातावरण तापलं असून पाकिस्तानने याच पार्श्वभूमीवर भारतावर टीका केली होती. मुस्लिम मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणे हे मूलभूत मानवी हक्कांचे घोर उल्लंघन आहे. असे म्हणत पाकिस्तान परराष्ट्र मंत्र्यांनी भारतावर टीका केल्यानंतर आता एमआयएम चे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तान ला खडेबोल सुनावले आहेत. पाकिस्तानने आम्हाला शिक्षणाबद्दल शिकवू नये असं … Read more

माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा; ओवेसींचे वक्तव्य

Asaduddin Owaisi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर उत्तरप्रदेश येथे गोळीबार झाला होता. यानंतर केंद्र सरकारने त्यांना झेड पळस सुरक्षा देऊन त्यांनी ती नाकारली. याच दरम्यान केंद्र सरकार वर टीका करताना यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. माझ्या मृत्यूनंतर औरंगाबादच्या जमिनीत मला दफन करा असे विधान त्यांनी केले. असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘मी मृत्यूला घाबरत … Read more

असदुद्दीन ओवेंसीना झेड प्लस सुरक्षा; हल्ल्यानंतर केंद्राचा निर्णय

modi owesi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर काल गोळीबार झाला होता. या हल्ल्यानंतर केंद्र सरकार कडून ओवेसी यांना झेड श्रेणीची सुरक्षा आहे. देशातील उच्चभ्रू आणि व्हीआयपींना त्यांच्या जीवाला धोका आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन विविध प्रकारची सुरक्षा प्रदान केली जाते. ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक … Read more

मुस्लीम आरक्षणासाठी ओवेसी मैदानात; 11 डिसेंबरला ‘चलो मुंबई’ची दिली हाक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आधीच वातावरण तापलं असताना च  एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी मुस्लीम आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील आघाडी सरकारला धारेवर धरले. येत्या 11 डिसेंबर रोजी मुंबईत आरक्षणासाठी आणि वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं. सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना त्यांनी ठाकरे सरकार वर सडकून टीका केली. मुस्लिमांच्या … Read more

‘मुस्लिमांची अवस्था लग्नातल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी’ – असदुद्दीन ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात असलेल्या पक्षातील काही पक्षांची अवस्था हि बिकट बनली आहे. अशात पक्षांतील श्रेष्टींकडून पक्ष बळकटीकरणासाठी प्रयत्न केले जात आहे. देशातील महत्वाचा पक्ष असलेल्या एमआयएम पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. देशात सध्या मुस्लिमांची अवस्था हि लग्नाच्या वरातीतल्या ‘बँड बाजा पार्टी’सारखी झाली आहे. उत्तर प्रदेशात प्रत्येक जातीकडे … Read more