कोरोनामुळे आईने गमावला जीव, धक्का सहन न झाल्याने मुलीने केली आत्महत्या ( Video)

Sucide

पाटणा : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये सगळ्यांनी आपल्या घरातील कोणता ना कोणता सदस्य गमावला आहे. तर काही लोकांनी आपला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आत्महत्या केली आहे. असेच एक प्रकरण मध्य प्रदेशमधील रायसेन जिल्ह्यात घडले आहे. या जिल्हातील एका महिलेचा … Read more

नखे वाढवल्यामुळे मुख्याध्यापक ओरडले, त्यानंतर विद्यार्थिनीने केले असे काही ..

Teacher Slaps Student

गुरुग्राम : वृत्तसंस्था – गुरुग्राममध्ये एका १५ वर्षांच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या काकांनी शाळेच्या मुख्याध्यापकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.या तक्रारीत मुख्याध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांसमोर मुलीच्या कानशिलात लावल्यामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप काकांनी केला आहे. तसेच त्यांनी आपल्या तक्रारीत नखं वाढवल्याने, मोठे कानातले घातल्याने आणि … Read more

धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून व्यापार्‍याची आत्महत्या

suicide

जिंतूर प्रतिनिधी – सततच्या लाॅकडाऊनला कंटाळून परभणी जिल्ह्यातील एका व्यापार्‍याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जिंतूर शहरात घडली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन सदर व्यपार्‍याने आपले जीवन संपवले असल्याची माहिती मिळाली आहे. परभणी जिल्ह्यात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असलेने प्रशासनाने कडक संचारबंदी लागू केली आहे. यामुळे अनेकांच्या रोजगारावर गदा आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिंतूर शहरातील … Read more

युट्युबवर आत्महत्येचे धडेघेत जावयाने सासरवाडीत संपविले जीवन…

औरंगाबाद | पत्नी मुलांना घ्यायला औरंगाबादेत सासरवाडीत आलेल्या 26 वर्षीय जावयाने आत्महत्या कशी करावी याचे युट्युब वरून धडे घेत गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज सकाळी हिमायतबाग परिसरात समोर आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सचिन प्रकाश अहिरे वय-26 (रा.कल्याण, मुंबई) असे आत्महत्या करणाऱ्या जावयाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेली … Read more

ग्रा.पं. सदस्याची प्रेयसीच्या घरात आत्महत्या ; मृतदेह ताब्यात न घेतल्याने दौलताबादेत तणावपूर्ण शांतता

crime suicide

औरंगाबाद :ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे उप तालुका प्रमुख सुनील प्रकाश खजिनदार यांनी गुरुवारी प्रेयसीच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.या नंतर आज नातेवाईक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले असून गावकऱ्यांनी दुकाने बंद केली आहे.यामुळे परिसराला कर्फ्यु चे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती … Read more

प्राथमिक शाळेतील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; शिक्षण विभागात खळबळ

पाटण | प्राथमिक शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सदर घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षकाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंब्रूळे येथे कार्यरत असलेले शिक्षक विश्वनाथ लक्ष्मण लाड (वय- ४५) यांनी आपल्या … Read more

संजय राठोड तुम्ही चुकलातचं आता तुम्ही स्वतःहुन राजीनामा द्यायला पाहिजे; तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पूजा चव्हाण या तरूणीने पुण्यात वानवडी येथील हेवन पार्क या सोसायटीच्या पहिल्या मजल्यावरील सदनिकेच्या गॅलरीत उडी मारून जीवन संपवले होते. या आत्महत्येने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही तरूणी पुण्यात शिकण्यासाठी आलेली होती. यानंतर महाविकास आघाडीमधील शिवसेना नेते व वनमंत्री संजय राठोड यांचा देखील पूजा चव्हाणच्या मृत्यूशी संबंध असल्याचा आरोप विरोधी … Read more

आता लोकांचा एकटेपणा दूर करेल ‘हे’ मंत्रालय, जपानने नेमला मंत्री, त्यामागील कारण काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । जपानमधील वाढत्या आत्महत्येच्या घटना लक्षात घेता येथे मिनिस्‍टर ऑफ लोन्‍लीनेस (ministry of loneliness) तयार केले गेले आहे … होय, लोकांचा एकटेपणा दूर करण्यासाठी एक मंत्री आणि मंत्रालय असेल. जगभरात पसरलेल्या साथीच्या रोगानंतर येथील आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे येथील सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जपानचे पंतप्रधान योशिहाइड सुगा यांनी मंत्रिमंडळात मिनिस्‍टर ऑफ लोन्‍लीनेसची … Read more

माजी खासदार मोहन डेलकर यांची आत्महत्या भाजपच्या त्रासाला कंटाळूनचं ; सचिन सावंतांचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या त्रासाला कंटाळूनचं खा. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली हे स्पष्ट आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ज्यांच्यावर सगळ्या देशाचे कायदे बनवण्याची जबाबदारी आहे. त्या संसदेच्या सातवेळा सदस्य असणाऱ्या माजी खासदार मोहन डेलकर यांना इतके असहाय आणि विवश व्हावे लागले की … Read more

मुंबईतील नायर हॉस्पिटलमधील २६ वर्षीय डॉक्टरची आत्महत्या; स्वतःला इंजेक्शन टोचून संपवले जीवन

suicide

मुंबई । मुंबईतील नायर रुग्णालयातील एका २८ वर्षीय डॉक्टरने स्वतःला इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. काल मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण कळू शकलेले नाही. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टरचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला असून, विच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, डॉ. तुपे (वय २८) असे मृत डॉक्टरचे नाव आहे. तुपे मूळचे … Read more