फेसबुकने हटवल्या 3 कोटी पोस्ट, ‘या’ पोस्टवर घेण्यात आली अ‍ॅक्शन

Facebook

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असणाऱ्या फेसबुकने देशभरातून 15 मे ते 15 जून दरम्यान 10 उल्लंघन श्रेणींच्या अंतर्गत येणाऱ्या एकूण 3 कोटींपेक्षाही अधिक पोस्ट हटवल्या आहेत. फेसबुकने आयटी नियमांअंतर्गत पहिला मासिक अनुपालन अहवाल सादर केला, त्या अंतर्गत ही माहिती देण्यात आली आहे. फेसबुकचा मालकी हक्क असणाऱ्या इन्स्टाग्रामने देखील याच कालावधीदरम्यान एकूण 9 … Read more

मित्रांसोबत वरातीत नाचणे नवरदेवाला पडले चांगलेच महागात; या विचित्र घटनेचा व्हिडिओ तुफान वायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजकाल सोशल मीडियावर लग्नसमारंभाचे अनेक व्हिडिओ वायरल होत असतात. लग्नामधील अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आपण आठवण म्हणून कॅमेरामध्ये कैद करत असतो. सध्या सोशल मीडियावर लग्नातील व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. http://www.instagram.com/reel/CQOcgaeFoJn/?utm_source=ig_embed&ig_rid=70da2ca7-0053-4106-b1b0-bca602b1251b असाच एका लग्नातील एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेवाचे मित्र आणि नातेवाईक एका … Read more

WWE स्टार जॉन सिनाने शेअर केला ‘तो’ फोटो, विराटचे चाहते झाले कनफ्यूज!

Virat Kohli and John Cena

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – WWE स्टार जॉन सिनाने नुकताच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या फोटोमध्ये विराट हातात बॅट पकडून उभा असलेला दिसत आहे. या फोटोला काही तासांत लाखो लोकांनी लाईक केले पण जॉन सिनाने हा फोटो का शेअर केला याबाबत मात्र काहीही समजू शकले नाही. … Read more

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन झाला वाद,लिव्ह इन पार्टनरने प्रेयसीला जिवंत पेटवले

Women Fire

तिरुअनंतपुरम : वृत्तसंस्था – तिरुअनंतपुरममध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहाणाऱ्या एका युवकाने आपल्या प्रेयसीला जिवंत जाळले आहे. यामध्ये 28 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. या दोघांमध्ये इन्स्टाग्रामवर व्हिडिओ अपलोड करण्यावरुन वाद झाला होता. हा व्हिडिओ तरुणीने शूट केला होता. मंगळवारी या दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा वाढला कि तरुणाने … Read more

कोणत्या बॉलरने सर्वाधिक त्रास दिला असता? विराटने घेतले ‘या’ बॉलरचे नाव

Virat Kohli

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. भारतीय टीम पुढील महिन्यात इंग्लंडला रवाना होणार आहे. तेव्हा भारतीय टीम इंग्लंडला रवाना होण्याआधी मुंबईमध्ये कोरोनाचे नियम पाळत आहे. जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यात इंग्लंडच्या मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये 5 टेस्ट मॅचची … Read more

धक्कादायक ! घरात घुसून तरुणीवर अत्याचार पुण्यामधील घटना

Rape

पुणे : हॅलो महाराष्ट्र – पुणेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने मुलीचे आई-वडील बाहेर गेल्याची संधी साधून घरात घुसून अत्याचार केले आहेत. तसेच त्याने या घटनेचे व्हिडिओ शूटिंग करून ते वायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा तिच्यावर अत्याचार केले. हि घटना पाषाण परिसरात घडली आहे. या प्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

अभिनेता स्वप्निल जोशीने सोशल मीडियासंदर्भात घेतला ‘हा’ निर्णय

Swapnil Joshi

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मराठी सिनेसृष्टीतला चॉकलेट बॉय म्हणून स्वप्नील जोशी याची ओळख आहे. स्वप्नील जोशी हा चित्रपटांबरोबरच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असतो. स्वप्नील जोशी हा लाईव्ह व्हिडीओ, फोटो, विविध प्रकारच्या पोस्ट यांच्या माध्यमातून तो कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. मात्र आता स्वप्नील जोशी याने सोशल मीडियासंदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. https://www.instagram.com/p/COFU3rbFDbv/?utm_source=ig_embed … Read more

आता पालकांचे टेन्शन दूर! लहान मुलांच्या सुरक्षेसाठी इन्स्टाग्राम घेऊन येत आहे नवे फीचर; जाणून घेऊया काय आहे ते

instagram

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सोशल मीडिया ने प्रत्येक वयोगटाला भुरळ पडली आहे. आणि त्यात लहान मुलांचा देखिल समावेश आहे. म्हणून मुलांच्या सुरक्षेचा विचार करता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता त्यांच्या अ‍ॅपमध्ये एक नवीन फीचर जोडणार आहे. हे खास लहान मुलांना लक्षात ठेवून बनवले गेले आहे. या अंतर्गत, लहान मुले त्यांचे इंस्टाग्राम खाते तयार करू शकणार … Read more

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना 36 तासांत हटवावी लागणार बेकायदेशीर पोस्ट, सरकार तयार करणार नवीन कायदा

नवी दिल्ली । सरकार किंवा कोर्टाच्या विनंतीनुसार लवकरच सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून ‘बेकायदेशीर’ पोस्ट काढाव्या लागतील. पूर्वी ही अंतिम मुदत 72 तासांची होती. या व्यतिरिक्त, या सोशल मीडिया कंपन्यांना नागरिक / युझर्सच्या विनंतीस अधिक प्रतिसाद दिला जाऊ शकतो. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान नियम (IT Rules) बदलले जातील. या नियमांतर्गत ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअ‍ॅप आणि गुगल … Read more

भारतात गुगल प्ले स्टोअरवर नंबर-1 फ्री अ‍ॅप ठरला ‘Signal’, Whatsapp च्या या सर्वात मोठ्या पर्यायाविषयी संपूर्ण माहिती वाचा

नवी दिल्ली । जगातील सर्वाधिक वापरलेले इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) ने आपली प्रायव्हसी पॉलिसी अपडेट केली आहे. ही प्रायव्हसी पॉलिसी 8 फेब्रुवारीपासून अंमलात येईल. व्हॉट्सअ‍ॅपच्या नवीन पॉलिसीमुळे अनेक युझर्स नाखूष आहेत, यामुळे युझर्स व्हॉट्सअ‍ॅपला पर्याय शोधू लागले आहे. आता लोकं प्रायव्हसी फोकस्ड इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप सिग्नल (Signal) वर स्विच करत आहेत. आता हे अ‍ॅप … Read more