शेतकरी आंदोलनावरून सरकारच्या सुरात-सूर मिसळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काँग्रेसचा टोला, म्हणाले..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात मागच्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आता या आंदोलनाच्या समर्थनार्थ परदेशी सेलिब्रिटीही पुढे आले आहेत. दरम्यान त्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंनी ट्विट करत या वादात उडी मारली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, शिखर धवन यांनी ट्वीट केले आहे. क्रिकेपटूंनी … Read more

‘रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा’ ; काँग्रेसचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | रामाच्या नावाने चंदा हाच भाजपचा धंदा आहे. राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी भाजप, आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो”, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवर केला आहे. “राम मंदिर तिर्थक्षेत्र ट्रस्टलाच आपला निधी पोहचेल याची जनतेने काळजी घ्यावी”, असंदेखील आवाहन त्यांनी केलं आहे. रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा असूनराम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला … Read more

महाराष्ट्राने केलेले कायदे चालतात? मग देशाचे कायदे का नाही? फडणवीसांचा काँग्रेस – राष्ट्रवादीला सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर जवळपास दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आता संयुक्त शेतकरी-कामगार मोर्चाच्या नेतृत्वात महाराष्ट्रातील शेतकरी देखील एकवटले आहेत. आज मुंबईतील आझाद मैदानात हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी आंदोलनासाठी एकत्र आले आहेत. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी … Read more

काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली ; भाजप खासदाराचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात होता, असं गंभीर आरोप साक्षी महाराज यांनी केला. काँग्रेसच्या लोकांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवल्याचं ते म्हणाले. बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त साक्षी महाराज उत्तर … Read more

काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारणार का?; सुशील कुमार शिंदे म्हणाले…

Sushilkumar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षपदाची जोरदार चर्चा सुरू असून महाराष्ट्रातुन सुशीलकुमार शिंदे यांचे नाव समोर येत आहे. दरम्यान याबाबत सुशीलकुमार शिंदे यांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी आपल्या नावाची चर्चा होत आहे. तुम्हाला संधी मिळाली तर काँग्रेसचे नेतृत्व करणार का? या प्रश्नावर सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, “खरं … Read more

मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही – अशोक चव्हाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मला मुख्यमंत्री होण्याची कोणतीही घाई नाही, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी केले आहे. राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या एका विधानामुळे राज्यात खळबळ उडाली असतानाच अशोक चव्हाण यांचे हे विधान नक्की कोणासाठी आणि कशासाठी आहे यावर आता तर्क वितर्क लढवले जात आहे. अशोक चव्हाण हे भोकरमधील एका कार्यक्रमात बोलत होते. ते … Read more

नाना पटोलेंच्या विधानाने महाविकास आघाडीत खळबळ; म्हणाले की…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस मध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चेने जोर धरला असून विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष नाना पटोले यांचं नाव आघाडीवर आहे. विशेष म्हणजे नाना पटोलेंनीच येत्या काही दिवसांत नव्या भूमिकेत दिसणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच त्यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत खळबळ उडाली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, … Read more

सातार्‍यात दोन्ही राजेंच्याविरोधात महाविकास आघाडी ठोकणार शड्डो; पालिकेच्या निवडणुकांसाठी हालचाली सुरु

सातारा प्रतिनिधी | सातारा शहराच्या राजकारणात उतरून दोन्ही राजेंना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांची महाविकास आघाडी शड्डू ठोकणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. सातारा पालिकेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय हालचाली आता गतिमान झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते आमदार … Read more

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य

मुंबई । राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीबाबत लवकच मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. कारण आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेकांनी राज्यातील नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत भाष्य केलं. “नोकर भरतीबाबत मी देखील मागणी केली. गृहखात्याने नोकर भरतीचं परिपत्रक काढलं त्याचप्रमाणे सामान्य … Read more

राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा

यवतमाळ | राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. ग्रामिण भागात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप यांचे जाळे आहे. मात्र मनसे पक्षाचा त्यामानाने इतका विस्तार झालेला नाही. अशात राज्यातील तीन ग्रामपंचायतींवर मनसेचा झेंडा फडकला आहे. https://t.co/kOE0dJICVn?amp=1 यवतमाळ जिल्ह्यातील शिरपूर ग्रामपंचायत वर मनसेचा झेंडा फडकला आहे. आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायतीत मनसेचे ०७ पैकी ०६ उमेदवार विजयी … Read more