शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावे; सदाभाऊ खोत यांचा खोचक टोला

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशात नवीन कृषी कायद्यांवरून शेतकरी आणि केंद्र सरकार असा संघर्ष चांगलाच पेटला आहे. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने नवीन कृषी कायद्यांच्या अंबालबजावणीला स्थगिती देऊन कृषी कायद्यांच्या पुनर्स्थापनेसाठी एक समिती नेमली आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचेच सर्वेसर्वा सदाभाऊ खोत आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. शरद पवार साहेबांचे पुस्तक हेच कृषीनिती म्हणून केंद्राने लागू करावी असा खोचक … Read more

अहंकार सोडा आणि तिन्ही कृषी कायदे मागे घ्या ; सोनिया गांधींचे मोदी सरकारला आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. एक महिना उलटून देखील यावर काही तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. केंद्रातील मोदी सरकार हे स्वातंत्र्यानंतरच सर्वात अहंकारी सरकार आहे, अशी टीका करतानाच अहंकार सोडा, राजधर्माचं पालन … Read more

मध्य प्रदेशात खासगी कंपनीने लावला शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना; मोदींच्या कृषी कायद्यावर प्रश्नचिन्ह

भोपाळ । मोदी सरकारच्या कृषी कायद्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं देशातील पहिलंच प्रकरण मध्य प्रदेशात समोर आलंय. खासगी कंपनीनं दिलेले चेक बाऊन्स झाले असून शेतकऱ्यांना तब्बल २ कोटींचा चुना लावत ट्रेडर्स फरार झाल्यानं फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांसमोर आता नवा प्रश्न उभा राहिलाय. (Fraud with MP Farmers) मध्य प्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील एका कंपनीनं जवळपास दोन डझन शेतकऱ्यांसोबत कॉन्ट्रॅक्ट … Read more

‘शेतकरी विरोधी काळे कायदे मागे घ्या!’ मोदींसमोर ‘आप’ खासदारांची जोरदार घोषणाबाजी; घेराव घालण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली । मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या २९ दिवसांपासून शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलनाला बसले आहेत. मोदी सरकारचे कृषी कायदे शेतकरी विरोधी असून ते रद्द करण्याची शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीच्या समर्थनात आज आम आदमी पक्षाच्या खासदारांनी पंतप्रधान मोदींसमोर कृषी कायद्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. ‘शेतकरीविरोधी काळा कायदा मागे घ्या’ अशी घोषणाबाजी करत … Read more

“शेतकरी चळवळीमुळे पंजाब, हरयाणा आणि हिमाचलला होत आहे दररोज 3500 कोटींचे नुकसान”- असोचॅम

नवी दिल्ली । इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असोसिएशने केंद्र सरकार व शेतकरी संघटनांना शेतकरी निषेध लवकरच सोडवावा असे आवाहन केले आहे. या चळवळीमुळे पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशात आर्थिक हालचालींवर परिणाम होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या आंदोलनामुळे दररोज सुमारे 3500 कोटींचे नुकसान होत आहे. असोचॅमच्या म्हणण्यानुसार या तीन राज्यांतील अनेक उद्योग शेतीवर … Read more

“मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत चक्क डीआयजींनी मारली नोकरीवर लाथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधी देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून सरकार विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारलं आहे. अनेक दिग्गज लोकांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकारने दिलेले पुरस्कार परत दिले आहेत. पण ”मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत” म्हणत पंजाबच्या डीआयजींनी थेट नोकरीवरच लाथ मारली आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी डीआयजी लखविंदरसिंग जाखड (Lakhwinder Singh Jakhar) … Read more

नुकत्याच संमत कृषी कायद्यांना काँग्रेस खासदाराचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान

agriculture law

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रपतींनी नुकत्याच मंजूर केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांना केरळचे काँग्रेस खासदार टी. एन. प्रतापन यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या कायद्यातील तरतुदींच्या घटनात्मक वैधतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. या कायद्यांमुळे समांतर अनियंत्रित बाजार व्यवस्था निर्माण होणार असल्याचा आरोप त्यात केला आहे. मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. अनेक … Read more