Krushna Election Result : पहिल्या फेरीत सहकार पॅनल 5500 मतांनी आघाडीवर; पहा ताजे अपडेट

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या फेरीत सहकार पॅनेलने मोठी आघाडी घेतली आहे. अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील सहकार पॅनेलचे विलास ज्ञानू भंडारे (टेंभू) यांनी 5 हजार पाचशे 46 मतांची आघाडी घेतली आहे. कृष्णा कारखान्याच्या मतमोजणी चा पहिला कल पहिल्या फेरीतील जाहीर केला.  त्यामध्ये एकूण 17 हजार 290 मतापैकी … Read more

कृष्णा कारखाना निवडणूकीच्या मतमोजणी सुरू; लवकरच हातात येणार निकाल

कृष्णा कारखाना निवडणूकीच्या मतमोजणी सुरू

कराडला तब्बल एक तासानंतर 74 टेबलवरून प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या मतमोजनीस येथील वखार महामंडळाच्या गोदामातून आता तब्बल एक तासानंतर सुरुवात झाली आहे. सकाळी ठीक नऊ वाजण्याच्या सुमारास मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांकडून मतपेठ्या मतमोजणीसाठी उघडण्यात आल्या. त्यानंतर मतमोजणी कार्यालयातून 74 टेबलवरून कर्मचाऱ्यांद्वारे दोन फेर्‍यात मतमोजणी सुरवात करण्यात आली. यामध्ये सुरवातीला अनुसूचित … Read more

दिग्गजांच्या प्रतिष्ठेचा आज लागणार निकाल : कराडला मतमोजणीस विलंब

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा व सांगली अशा जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी चांगलाच प्रचार केला आहे. कारखाना निवडणुकीतील मतमोजनीस येथील शासकीय गोडावून येथे गुरुवारी सकाळी आठ वाजता सुरुवात होणार होती. मात्र, त्याला विलंब झाला असून कोविड नियमांच्या अनुषंगाने मतमोजणीस आलेल्यांची तपासणी … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : दिग्गजांचे भवितव्य मतपेटीत बंद, चुरशीने मतदान; एकूण मतांच्या 73.25 टक्के मतदान

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी 148 मतदान केंद्रावरून एकूण 73.25 टक्के मतदान झाले. कारखाना निवडणुकीसाठी 47 हजार 145 सभासद मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यांच्यापैकी 34 हजार 532 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. कारखाना निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. एकूण 47 हजार 145 मतदारांपैकी … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : दुपारपर्यंत 60 टक्के मतदान, मतदानास मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी 148 मतदान केंद्रावरून मतदानाच्या प्रक्रियेला सकाळी आठ वाजल्यापासून सुरवात झाली. सातारा, सांगली जिल्ह्यात कार्यक्षेत्र असणार्‍या कृष्णा कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी दूपारी दोन वाजेपर्यंत 60 टक्के मतदान झाले असून आत्तापर्यंत बेलवडे बूद्रुक वगळता अन्य ठिकाणी शांततेत मतदान झाले. तर दुपारपर्यंत मतदारांनी मतदानास उत्स्फुर्त प्रतिसाद दिला … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : जयवंतराव भोसले सहकार पॅनेल चांगल्या मताधिक्क्याने निवडून येईल – डॉ. सुरेश भोसले

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतदानास सुरवात झाली. दरम्यान जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते डॉ. सुरेश भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी डॉ. भोसले यांनी आम्ही घेतलेल्या प्रचार सभांना मतदारांनी दिलेला चांगला प्रतिसाद पाहता जयवंतराव भोसले सहकार पॅनेल चांगल्या मताधिक्क्याने निवडून … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : आदेशाचा भंग केल्याने सहकार, संस्थापक पॅनेलच्या आयोजकांवर गुन्हे दाखल

crime

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी जमाव जमवून प्रचाराची सांगता सभा घेऊन जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी जयवंतराव भोसले सहकार पॅनेल व संस्थापक पॅनेलवर कारवाई करण्यात आली. याबाबत तलाठी यांनी ग्रामीण पोलिसात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दोन्ही पॅनेलच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली … Read more

सह्याद्रि कारखान्याचा दुसरा हप्ता प्रतीटनास 150 रुपये प्रमाणे बँक खात्यात जमा

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील यशवंतनगर येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्यावतीने सन 2020-21गळीत हंगामात गळीतास आलेल्या ऊसाच्या दुसऱ्या हप्त्यापोटी प्रति टनास 150 रुपयांचा दुसरा हप्ता ऊस उत्पादक सभासदांच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे. दुसरा हप्ता बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात आल्याचे एसएमएस ऊस उत्पादक सभासदांच्या मोबाईलवर येऊ लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण … Read more

कृष्णा कारखाना निवडणूक : प्रचाराची रणधुमाळी संपली, उद्या मतदान

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी पश्चिम महाराष्ट्रातला सर्वात मोठा सहकारी साखर कारखाना म्हणून कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे. कारखान्याच्या निवडणुकीसाठी जोरदारपणे प्रचार सुरु होता. या प्रचाराची रणधुमाळी आज संपली आहे. उद्या मंगळवारी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या कारखान्याचे कार्यक्षेत्र सातारा, सांगली जिल्ह्यात असून जवळपास 48 हजाराहून अधिक सभासद … Read more