‘कॅप्टन होण्याची अपेक्षा होती, पण…’ युवराज सिंगचा खुलासा

Yuvraj Singh

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारताचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंगला प्रमुख मॅच विनर बॅट्समन म्हणून ओळखले जायचे. टी 20 वर्ल्ड कप 2007 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2011 या दोन्ही वर्ल्ड कपमध्ये युवराज सिंगने महत्वाची भूमिका निभावली होती. त्याने एवढे योगदान देऊनदेखील तो कधीहि टीम इंडियाचा कॅप्टन झाला नाही. युवराज सिंगने दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती … Read more

गोलंदाजांची धुलाई करत ‘या’ फलंदाजाने फक्त 28 चेंडूत झळकावले शतक

Musaddiq Ahmed

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेटमध्ये काही फलंदाज आपल्या आक्रमक खेळीने प्रभावित करत असतात. ह्या आक्रमक फलंदाजला प्रतिस्पर्धी संघ नेहमी लवकर बाद करण्याचा प्रयत्न करत असतो. क्रिकेटमध्ये वनडे, टी-२० लोकप्रिय झाले आहे. जर टी-२० क्रिकेटमध्ये एका फलंदाजाने शतक झळकावले तर ती मोठी गोष्ट असते. आता तर टी-१० स्पर्धा सुरू झाल्या आहेत. या टी-१०मध्ये एका फलंदाजाने … Read more

इंग्लंड बदला घेण्यासाठी खेळणार ‘ही’ मोठी चाल,गावसकरांनी दिला इशारा

Sunil Gavaskar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – महान क्रिकेटपटू सुनिल गावसकर यांनी टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जाण्याअगोदर एक धोक्याचा इशारा दिला आहे. भारताविरुद्धच्या पाच टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी इंग्लंडकडून हिरवी खेळपट्टी तयार करण्यात येईल असे सुनिल गावसकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या वर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडची टीम भारताच्या दौऱ्यावर आली होती. तेव्हा इंग्लंडच्या टीमने भारतातल्या खेळपट्टीवर आक्षेप घेतले होता, … Read more

विराट कोहलीची फुटबॉल ‘किक’ सोशल मीडियावर ‘हिट'( Video)

Virat Kohli Kick

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली नुकताच इंग्लंड दौऱ्यासाठी तयार करण्यात आलेल्या बायो-बबलमध्ये दाखल झाला आहे. या क्वारंटाईन कालावधीमध्ये विराटने स्वत:ला फिट होण्यासाठी तयारी सुरु केली आहे.क्रिकेटच्या मैदानावर नवे रेकॉर्ड करणाऱ्या विराटने फुटबॉलने तयारीला सुरुवात केली आहे. याबाबत विराट कोहलीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये … Read more

बॉलरच्या सहनशक्तीचा अंत झाल्यावर अंपायरने दिले Out ( VIDEO)

Funny Video

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटच्या मैदानात अनेक मजेशीर प्रसंग घडतात. हे प्रसंग मॅचच्या निकालापेक्षा जास्त लक्षात राहतात. उदाहरणार्थ, दोन खेळाडूंमधील विनोद, मैदानातील फॅन्स आणि क्रिकेटपटूंमधील संवाद, प्रेक्षकांचे लक्षवेधी पोस्टर हे मॅच संपल्यानंतरसुद्धा अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. नुकत्याच एका मॅचमधील एका प्रसंगात चक्क अंपायरचा सहभाग आहे. मैदानातील अंपायरवर सामन्याची मोठी जबाबदारी असते. कारण अंपायरचा एक … Read more

…तर मी देखील 249 मॅच खेळलो असतो, रॉबिन उथप्पाने व्यक्त केला संताप

robin uthappa

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – रॉबिन उथप्पाने जेव्हा भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा तो जास्त काळ क्रिकेट खेळेल असे अनेकांना वाटले होते. पण त्याचे करिअर 46 वनडे आणि 13 टी-20 मॅचपुरतेच मर्यादित राहिले. या आपल्या छोट्या कारकिर्दीबद्दल सांगताना रॉबिन उथप्पाने संताप व्यक्त केला. बॅटिंग क्रमवारीत वारंवार बदल करण्यात आल्यामुळे माझे करिअरचे नुकसान झाले असे … Read more

मुंबईच्या टीमला हवा नवा कोच, अर्ज करण्यासाठी ‘या’ अटींची पूर्तता आवश्यक

Ground

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सर्वात जास्त वेळा रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई क्रिकेट टीमला नव्या मुख्य प्रशिक्षकाची गरज आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने मुख्य प्रशिक्षकासह अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मुंबईचे विद्यमान प्रशिक्षक रमेश पोवार यांची राष्ट्रीय महिला टीमच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्याने ही जागा रिकामी झाली आहे. ‘या’ अटींची पूर्तता आवश्यक अर्ज दाखल करण्याची अंतिम … Read more

‘हा’ खेळाडू करणार टीम इंडियाचे नेतृत्व, या 2 भावांच्या जोडीला मिळणार संधी!

team india

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ते श्रीलंकेविरुद्ध तीन वन-डे आणि तीन टी 20 मॅचची सिरीज खेळणार आहेत. या दौऱ्याच्यावेळी टीम इंडियाचे वरिष्ठ खेळाडू इंग्लंडच्या दौऱ्यावर असणार आहे. यामुळे श्रीलंकेच्या दौऱ्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. या टीमचे कोच राहुल द्रविड असणार आहे. तर या … Read more

राहुल द्रविड होणार टीम इंडियाचा कोच

Rahul Dravid

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – क्रिकेटविश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन आणि ‘द वॉल’ म्हणून ओळख असणारा राहुल द्रविड लवकरच टीम इंडियाचा कोच म्हणून सूत्रे हातात घेणार आहे. सध्या राहुल द्रविड बंगळुरुतील नॅशनल क्रिकेट अकादमीचा संचालक आहे. या अगोदर राहुल द्रविड टीम इंडियाच्या अंडर-19 टीमचा कोच होता. राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली … Read more

कोरोनामुळे आणखी एका क्रिकेटपटूचा मृत्यू

Bat Ball

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कोरोनाने सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. क्रिकेटविश्वात देखील त्याने धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसमुळे ओडिशा क्रिकेट टीमचे माजी कर्णधार प्रशांत मोहपात्रा यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ते 47 वर्षांचे होते. त्यांनी आज सकाळी 7 वाजून 51 मिनिटांनी एम्स भुवनेश्वरमध्ये उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. प्रशांत मोहपात्रा यांना वाचवण्याचे … Read more