क्रिकेट विश्वातील रोमांचक आणि धमाकेदार अ‍ॅशेज कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर,जाणून घ्या

ashes series

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – क्रिकेट विश्वातील अ‍ॅशेज कसोटी मालिकाचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. ह्या मालिकेची सर्व चाहत्यांना प्रतिक्षा लागून राहिलेली असते. हि मालिका सर्वात रोमांचक आणि धमाकेदार असते. ऑस्ट्रेलियाने या मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. हि मालिका वर्षाच्या अखेरीस होणार आहे. आज क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दोन्ही देशात होणाऱ्या पाच सामन्यांची तारीख आणि ठिकाणांची नावे … Read more

चौकार की षटकार? याचे उत्तर देणे पादचाऱ्याला पडले चांगलेच महागात

Bat Ball

नाशिक : हॅलो महाराष्ट्र – एक व्यक्ती रस्त्याने पायी जात होता. तेव्हा त्याला क्रिकेट खेळणाऱ्या युवकानं मारलेला चेंडू चौकार आहे की षटकार? हे सांगणे खूप महागात पडले आहे. मारलेला चेंडू चौकार असल्याचं सांगितल्याने राग अनावर झालेल्या दोघा भावानी त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी पीडित व्यक्तीने सरकारपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. … Read more

एक देश, दोन टीम! भारत पुन्हा घडवणार इतिहास

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट टीम पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. त्याच दरम्यान अजून एक टीम श्रीलंकेच्या दौऱ्यावर देखील जाणार आहे. पुढील महिन्यात भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. या फायनलनंतर टीम इंडिया इंग्लंडमध्येच राहणार आहे. 18 जून ते 22 जून या दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार … Read more

नेटमध्ये सराव करतेवेळी 24 वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Bat Ball

लंडन : वृत्तसंस्था – नेटमध्ये सराव करताना इंग्लंडच्या २४ वर्षीय क्रिकेटपटूचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. या क्रिकेटपटूचे नाव जोशुआ डाऊनी असे आहे. जोशुआ डाऊनीच्या अचानक झालेल्या निधनाने त्याच्या चाहत्यांनी हळहळ व्यक्त केली आहे. काय घडले नेमके जोशुआ डाऊनी हा नेटमध्ये सराव करत होता. सराव करत असताना जोशुआ अचानक अडखळला आणि खाली कोसळला. यानंतर त्याच्या … Read more

जोफ्रा आर्चरच्या भन्नाट बनाना स्विंगने घेतली बॅट्समनची विकेट ( video)

Jofra Archer

लंडन : वृत्तसंस्था – इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरची जगातील सर्वात खतरनाक फास्ट बॉलरमध्ये गणना करण्यात येते. जोफ्रा आर्चर दुखापतीमुळे यंदाची आयपीएल खेळू शकला नाही. दुखापतीतून सावरल्यानंतर त्याने इंग्लिंश कौंटीमध्ये क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे. जोफ्रा आर्चरने कौंटी मॅचमध्ये टाकलेला भन्नाट बनाना स्विंग सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. Not a bad delivery! 😅 Two … Read more

भारताच्या ‘या’ महिला क्रिकेटरच्या आईपाठोपाठ बहिणीचेही कोरोनाने निधन

Veda krushnamurti Family

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताची अष्टपैलू महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्ती हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे गुरुवारी तिची बहीण वत्सला हिचे निधन झाले आहे. तसेच वेदा कृष्णमुर्ती हिने दोन आठवड्यांपूर्वी कोरोनामुळेच आपल्या आईला गमावले होते. मागील महिन्यात वत्सला शिवकुमार आणि आई चेलुवम्बदा देवी यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. … Read more

भारताच्या ‘या’ क्रिकेटरचे कोरोनामुळे निधन

Bat Ball

जयपूर : वृत्तसंस्था – भारतात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्येच आता क्रिकेट विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव याचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट क्षेत्रात खळबळ उडाली आहे. विवेक यादव याचे वयाच्या ३६व्या वर्षी निधन झाले आहे. … Read more

‘अंग्रेजी हम शरमिंदा है… क्रिकेट बोर्डाचे मृत खेळाडूबद्दलचे ‘ते’ ट्विट वायरल

Manjural

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन केलेले एक ट्विट सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. मंजुरल इस्लाम राणा या क्रिकेरटच्या जन्मदिनानिमित्त हे ट्विट करण्यात आले आहे. २००७ मध्ये मंजुरल इस्लाम राणा याचा एका अपघातात मृत्यू झाला होता. मात्र हे ट्विटमधील इंग्रजी भाषेमुळे चर्चेत आले आहे. या वायरल ट्विटनंतर यूझर्स … Read more

‘१ बॉलमध्ये १२ रनचा नियम करा’ ‘या’ दिग्ग्ज क्रिकेटपटूची ICCकडे मागणी

kevin pietersen

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसन याने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून क्रिकेटमधील एखाद्या मॅचवर आपली प्रतिक्रिया देत असतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये जेव्हा मालिका सुरु असते तेव्हा तो त्याच्या ट्विटमुळे अधिक चर्चेत असतो. त्याने अनेकदा हिंदीमधून देखील ट्विट केले आहे.टी – २० क्रिकेट हा केव्हिन … Read more

शोएब अख्तरने आयपीएल संदर्भात BCCI ला दिला ‘हा’ सल्ला

shoaib akhtar

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे भारताने कोरोनाच्या संकटातमुळे आयपीएलला स्थगिती द्यावी, असा सल्ला पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर याने दिला आहे. सध्या कोरोना वायरसने संपूर्ण देशात हाहाकार माजवला आहे. देशामध्ये रोज ३ लाखांपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तसेच मृत्यूची संख्या २ हजारच्या आसपास असते. आयपीएल खेळवण्यावर … Read more