पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेमध्ये करा गुंतवणूक आणि मिळवा लाखोंचे व्याज!
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ज्यांना सुरक्षित गुंतवणूक करणे जास्त योग्य वाटते, त्यांच्यासाठी पोस्टामध्ये अनेक प्रकारच्या योजना आहेत. पोस्टामध्ये गुंतवणूक केल्यास कोणत्याही प्रकारचा धोका गुंतवणूकदाराला सहन करावा लागत नाही. कारण, या योजना सरकार घोषित करत असते. या योजनांवर चांगल्या प्रकारचे व्याज मिळू शकते. सोबतच आपली मुद्दल तशीच राहते. या योजनांमध्ये एक योजना आहे, जी गुंतवणूकदारास चांगला … Read more