शेयर बाजारात गुंतवणुक करणार्‍यांसाठी खूषखबर! SEBI ने बदलले ‘हे’ खास नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेअर बाजार नियामक सेबीने (SEBI-Securities and Exchange Board of India) नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे आणि बरेच नियम देखील बदलले आहेत. गुरुवारी, कोरोना विषाणूच्या साथीच्या वेळी कंपन्यांना निधी जमा करणे सोपे केले . त्याअंतर्गत, प्रेफ्रेंशियल तत्त्वावर शेअर्सचे वाटप करण्यासाठी किंमतीच्या नियमांमध्ये तात्पुरते शिथिलता आण ण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, … Read more

खरंच…म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून १५ वर्षात मिळू शकतात २ कोटी रुपये ? त्यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोक बर्‍याचदा फायनान्शिअल एक्सपर्टसना म्युच्युअल फंड मधून करोड़पति होण्यासाठीचा प्रश्न विचारतात. यावर, या एक्सपर्टसचे उत्तर हो असे असते पण अटींसह. ते म्हणतात की इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये थोड्या थोड्या पैशांची गुंतवणूक करून मोठी रक्कम मिळवायचा हा एक उत्तम मार्ग आहे. इक्विटी म्युच्युअल फंडांमध्ये दीर्घ मुदतीसाठी मोठे रिटर्न देण्याची क्षमता असते. त्यांनी महागाईवर … Read more

२० लाख कोटींच्या पॅकेजचे सोन्याच्या किंमतीवर परिणाम; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काळ बुधवारी सोने-चांदीच्या भावात घसरण झाली. एकीकडे, जेथे मंगळवारी सोन्याच्या किंमतीत सुधारणा झालेली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी मात्र पुन्हा एकदा सोन्याची घसरण झाली आहे. वस्तुतः काल, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २० लाख कोटी रुपयांच्या मेगा रिलीफ पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचा परिणाम हा सोन्याच्या किंमतीवर झाला आणि त्यामुळे सोन्याच्या किंमती … Read more

आज पासून सुरु झाली स्वस्त सोन्याची विक्री; जाणुन घ्या संपुर्ण प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूचा परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर चांगलाच झाला आहे. भविष्यातील अनिश्चिततेमुळे शेअर बाजारामध्येही सध्याला मोठी घसरण दिसून आली. त्याच वेळी, गुंतवणूकदारांनीही सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. यामुळे सोन्याच्या किंमती या गगनाला भिडलेल्या आहेत. मात्र,आपणास स्वस्तात सोने घ्यायचे असल्यास, आपण सॉव्हरेन गोल्ड बाँड योजनेचा लाभ घेऊ शकता, ज्याचे … Read more

येस बँकप्रकरणी ठेवीदार, गुंतवणूकदारांना सीतारामन यांचा दिलासा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । येस बँक बुडीत गेल्याची बातमी शुक्रवारी बाहेर आली आणि देशातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. ठेवीदार, गुंतवणूकदार आणि प्रत्यक्ष बँकाही या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे चेअरमन रजनीश कुमार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नागरिकांना दिलासा दिला आहे. रिझर्व्ह बँक यासंदर्भात आवश्यक ती पावले तातडीने … Read more