शाईफेकीचं समर्थन चुकीचंच, पण कलमे कोणती? शेट्टींकडून सरकारची तुलना तालिबानशी

Raju shetti chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणाऱ्या इसमावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शाईफेकीचं समर्थन करणं चुकीचंच आहे परंतु जे गुन्हे दाखल … Read more

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणी 11 पोलिसांचे निलंबन

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्यानंतर काल त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणी आता 11 पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. यामध्ये 8 पोलीस कर्मचारी व 3 पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पुणे … Read more

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्या तरुणाला राष्ट्रवादीकडून 51 हजारांचे बक्षीस

Chandrakant Patil NCP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपचे नेते आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काल शाईफेक करण्यात आली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मात्र, ही घटना घडण्याआधीच राष्ट्रवादीतून शाईफेक करणाऱ्या व्यक्तीला 51 हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. या प्रकरणी आता 14 … Read more

रयत शिक्षण संस्थेकडून चंद्रकांत पाटीलांच्या ‘त्या’ विधानाबाबत पत्रक जाहीर; कर्मवीरांनी काय केलं?

chandrakanat patil rayat shikshan sanstha

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानाचा थेट रयत शिक्षण संस्थेनेच निषेध नोंदविला आहे. चंद्रकांत पाटील यांचे विधान दुर्दैवी आहे असं म्हणतातच रयत शिक्षण संस्थने संपूर्ण जडणघडणीबाबतच उलगडा केला आहे. … Read more

शाईफेकीनंतर चंद्रकांत पाटलांची पहिली प्रतिक्रिया; हिंमत असेल तर…

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं होत. त्यांच्या या विधानानंतर चंद्रकांत पाटलांवर पुण्यात शाईफेक करण्यात आली. या शाईफेकीननंतर हिंमत असेल तर समोर या असं आव्हान चंद्रकांत पाटलांनी विरोधकांना दिले आहे. तसेच महाराष्ट्रात ही झुंडशाही … Read more

भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ; पुण्यात चंद्रकांत पाटलांविरोधात बॅनरबाजी

chandrakanat patil banner

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर पुण्यात काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली असून त्यावर भिकेमध्ये मिळालेला कोथरुड मतदारसंघ असं लिहीत चंद्रकांत पाटलांचा निषेध नोंदविला आहे. … Read more

भीक म्हणजे देणगी, वर्गणी; चंद्रकांत पाटलांची सारवासारव

Chandrakant Patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा फुले, डॉ. आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केल्यांनतर आता त्यांनी सारवासारव केली आहे. भीक म्हणजे देणगी, वर्गणी असा असा अर्थ आहे, मी चुकीचे असं काहीही बोललो नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील … Read more

चंद्रकांत पाटलांच्या स्वागताला राष्ट्रवादीचे गाणं; ऑपरेटर वर गुन्हा दाखल

CHANDRAKANT PATIL PUNE

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार गीत असलेलं राष्ट्रवादी पुन्हा हे गाणं खूप कमी वेळातच राज्यभर चर्चेत आलं. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यक्रमात या गाण्यावर कार्यकर्त्यांना नाचताना आपण पाहिलं असेलच. पण आता चक्क भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या पुण्यातील एका कार्यक्रमात हे गाणं लावण्यात आल्याने अनेकाना आश्चर्याचा धक्का बसला आहे. याप्रकरणी विनापरवाना साउंड सिस्टीम लावल्याच्या … Read more

मनावर दगड ठेऊन शिंदेंना मुख्यमंत्री केलं; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

eknath shinde chandrakant patil

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अक्षरशः मनावर दगड ठेऊन एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं अस मोठं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आज पनवेलमध्ये भाजपची प्रदेश कार्यकरणीची बैठक सुरु आहे. या बैठकीत बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. चंद्रकांत पाटील म्हणाले, केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि … Read more

2024 ला भाजपचे 43 खासदार अन् 170 जागा येणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आगामी 2024 च्या निवडणुकीत भाजपचे 43 खासदार आणि विधानसभेला 170 जागा निवडणूक येणार अस भाकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ते कोल्हापूर येथे खासदार धनंजय महाडिक यांच्या विजयी रॅलीत बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा … Read more