दिल्लीत ‘कोरोना व्हायरसचा’ पहिला रुग्ण आढळला

चीनमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसने जगभरातल्या इतर देशांमध्ये देखील आपले हात-पाय पसरले आहेत.

तेलंगणा मुख्यमंत्र्याना युजरने दिला होता सल्ला, झाला तसाच एन्काऊंटर; सोशल मीडियावर चर्चांना उधाण

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या ट्विटर वर चार दिवसांपूर्वी एका युजरने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे. यामध्ये त्या युजरने ज्या प्रमाणे सल्ला दिला होता. अगदी तसाच एन्काऊंटर झाल्याने याची चर्चा सुरू आहे. युजरने मुख्यमंत्र्यांना सल्ल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे. त्याने म्हटले होते की, आरोपींना घटनास्थळी नेऊन तिथं काय झालं ते विचारावे. तेव्हा ते पळून जायचा प्रयत्न करतील त्यावेळी गोळ्या घाला असा सल्ला युजरने दिला होता. आता संबंधित अकाउंट डिलीट करण्यात आलं आहे. मात्र, त्याचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

महाराष्ट्रातील ‘हे’ गावे तेलंगणात सामाविष्ट करण्याची मागणी

नांदेड प्रतिनिधी | तेलंगणा राष्ट्र समिती सरकारच्यावतीने तेलंगणा राज्यात राबवण्यात येणा-या कल्याणकारी योजनेला प्रभावित होत तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील गावांमधील सरपंचानी ग्रामस्थांसह मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान तेलंगणा राज्याप्रमाणे कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सीमेलगत असलेल्या गावांमध्ये करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली. त्याचबरोबर ही योजना लागू न केल्यास नांदेड जिल्ह्यातील … Read more